Headlines

असलदेत सेवा सप्ताहाच्यानिमि‌त्त वृक्ष लागवड…

असलदे सोसायटीचा उपक्रम ; पूर्ण प्राथमिक शाळा नं.1 येथे केली वृक्ष लागवड.. कणकवली दि.२१ सप्टेंबर :देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा सप्ताहाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्यावतीने पूर्ण प्राथमिक शाळा नं.1 येथे वृक्ष लागवड चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच मुलांना खाऊ वाटप…

Read More

न्हावेली माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.२१-: न्हावेली माऊली मंदिरात २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार २२ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी ९ वाजता नयाचा कार्यक्रम,रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता देऊळवाडी भजनाचा कार्यक्रम,रात्री ८.३० वाजता श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ,कुडाळ,भैरववाडी रात्री ९.३० वाजता नवोदित बाल दशावतार नाट्य मंडळ,नेरुर यांचा नाट्यप्रयोग,मंगळवार २३ रोजी सकाळी ८.३० वाजता…

Read More

कट्टा येथे २ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम…

⚡मालवण ता.२१-:भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण व महिला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २. ३० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजया दशमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी १०.३० वा. धम्म…

Read More

पथविक्रेत्यांनी पीएम-स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा-: गौरी पाटील…!

⚡कणकवली ता.२१-: पथविक्रेते, लघुउद्योजक आणि कुटुंबांना अधिक काळासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेचा कर्जकालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढविला आहे. शहरातील सर्व फेरीवाले – भाजी, फळ, मच्छी, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच हातगाडीधारक – यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली नगरपंचायतच्या…

Read More

सुरेश ठाकूर संपादीत ‘बीज अंकुरे’ला कोमसाप केंद्रीय पुरस्कार जाहीर…!

⚡मालवण ता.२१-:मालवण तालुक्यातील आचरा येथील ज्येष्ठ साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे मालवण अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी संपादीत केलेल्या व कोमसाप मालवणच्या १८ ललित लेखकांनी साकारलेल्या ‘बिज अंकुरे अंकुरे’ या पुस्तकाला कोमसापचा संपादनाचा पहिला केंद्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. ८ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथील मालगुंड येथे होणार आहे. ‘बिज अंकुरे…

Read More

इनामदार श्री भगवती संस्थान कोटकामते येथे नवरात्रोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार…!

⚡देवगड ता.२१-:तालुक्यातील प्रसिद्ध इनामदार श्री भगवती संस्थान कोटकामते येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत कीर्तन, भजने, गायकांचा विशेष कार्यक्रम तसेच पारंपरिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहेत.कीर्तन…

Read More

माडखोल भाजपा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य.. ⚡सावंतवाडी ता.२१-: भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त माडखोल भाजपाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात महिलांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँक संचालक तथा माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्याहस्ते करण्यात आले.धवडकी प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा…

Read More

आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त कुणकेश्वर समुद्रकिनारी भव्य स्वच्छता अभियान संपन्न…!

देवगड, ता. २१ :महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सिंधू कन्या प्रभात कुणकेश्वर बचत गट प्रगती ग्राम संघ कुणकेश्वर व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त कुणकेश्वर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले. या अभियानात तब्बल २८२ ग्रामस्थ, विद्यार्थी, अधिकारी व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, केवळ प्लास्टिक बाटल्यांचेच जवळपास २००…

Read More

इर्टिगा कारने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना दिली धडक…!

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या एका इर्टिगा कारने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून बसची वाट पाहत असलेल्या एका महिलेच्या पायाला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. ही इर्टिगा कार आदमापूर, जि. कोल्हापूर येथील बाळूमामा मंदिरातून दर्शन घेऊन परत…

Read More

सावंतवाडी येथे आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली भेट…

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचा औचित्य:विशाल परब यांची संकल्पना.. ⚡सावंतवाडी ता.२१-: डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २०२५– २६ ची पहिली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा शुभारंभ काल सावंतवाडी जिमखाना येथे करण्यात आला. या स्पर्धेला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन भाजपा…

Read More
You cannot copy content of this page