Headlines

सीएम रिलीफ फंड्स करीता संदिप गावडे यांच्या कडून ५१,०००/- ची मदत…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचेकडे धनादेश केला सुपूर्त.. ⚡सावंतवाडी ता.२८-: राज्यभरात सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्ती आलेल्या असमानी संकटामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना आणि जनतेला बाहेर काढण्यासाठी सीएम रिलीफ फंड करीता जास्तीत जास्त मदत करण्याचे आव्हाहन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आव्हाहन केलेले होते. आज भाजपाच्या माध्यमातून नमो युवा रन चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल…

Read More

‘स्वरचित काव्य वाचन’ स्पर्धेस प्रारंभ…!

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडी तालुका मर्यादित विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धा’ चा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. कोकणातील साहित्याचा वारसा कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि मुलांमध्ये लेखन-वाचनाची आवड वाढवण्यासाठी कोमसाप या स्पर्धेचं केलेलं आयोजन स्तुत्य स्वरुपाचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांनी व्यक्त केले. स्पर्धेचा…

Read More

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुढील २४ तासांसाठी हवामान विषयक इशारा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार येत्या २४ तासात किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीलगत ४९ ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्याचा हा वेग ६० किमी प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बंदरांवर…

Read More

कुणाच्या डोक्यात कसली हवा हे जनता ओळखून आहे,सामाजिक कार्य करताना राजकारण नको…

युवा सेना पदाधिकाऱ्यांचा जाधवांना मौलिक सल्ला.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मतदारसंघातील सुज्ञ आणि जाणकार जनतेने एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा का निवडून दिले? तर ही आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या कार्याची पावती दिली आहे. आणि म्हणूनच आमचे नेते आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर हे जनतेने सतत निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. आपल्या सावंतवाडी…

Read More

माणगाव खोऱ्याचा बॅकलॉग भरून काढू…

आम. निलेश राणे:माणगाव खोऱ्यातील हजारो उबाठा कार्यकर्ते शिवसेनेत.. ⚡कुडाळ ता.२७-: माणगाव खोऱ्यातील गेल्या दहा वर्षाचा बॅकलोग लवकरात लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा असा प्रत्येक मतदाराला अभिमान वाटला पाहिजे असा प्रत्येक विकास कामातून प्रत्यय देणार असून माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार असल्याची घोषणा आमदार निलेश राणे यांनी केली. माणगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे गुरुवारी…

Read More

न्हावेली येथे उद्या ‘दुर्गामाता दौड’ चे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२७-: न्हावेली येथे येत्या रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी श्री दुर्गामाता दौड या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग न्हावेली यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे. ही दौड संध्याकाळी ३ वाजता पार्सेकर वाडी येथून सुरुवात करणार असून, परिसरातील गावकरी, युवक,…

Read More

गोळवण-कुमामे-डिकवल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡मालवण ता.२७-:ग्रामपंचायत गोळवण- कुमामे- डिकवल व प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण चे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप साळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला….

Read More

भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग विविध मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि आघाडी जिल्हा संयोजक यांच्या नियुक्त्या जाहीर…!

⚡ओरोस ता २७-: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी रचना पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपा विविध मोर्चा व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा संयोजक यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचना पूर्ण करताना जिल्ह्यातील १४ मंडल यांच्या रचना जाहीर झालेल्या असून त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी रचना सुद्धा जाहीर करण्यात आलेली…

Read More

पीएम स्वनिधी योजनेचा पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा…

कुडाळ नगर पंचायत प्रशासनाचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.२७-: केंद्र सरकारने पथविक्रेत्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची मुदत आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, भाजी फळ विक्रेते आणि हातगाडी चालकांनी घ्यावा, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीने केले आहे. ​आया योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत वाढ…

Read More

एसआरएम कॉलेज मध्ये ३० सप्टेंबर पासून विद्यापिठस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा…

कोकण विभागीय बॅडमिंटन स्पर्धचे आयोजन:तीन जिल्ह्यातून १६६ स्पर्धक सहभागी.. ⚡कुडाळ ता.२७-: कोकण विभागातील युवक क्रीडापटूंना संधी आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय (विभाग ४) आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांना प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा दिनांक ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या बॅडमिंटन…

Read More
You cannot copy content of this page