जिल्ह्यात उद्या घर तेथे शोषखड्डा अभियान…
नागरिकांना सहभागी होण्याचे सीईओ खेबुडकर यांचे आवाहन.. ⚡ओरोस ता ३०-: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने “स्वच्छता ही सेवा” मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात राबविली जात आहे. जिल्ह्यातील सांडपाणी समुळ नष्ट करण्याकरीता १…
