मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना गेल्यावर्षीची नुकसान भरपाई या आठवड्यात मिळणार
मनसे कुडाळ तालुका प्रमुख प्रसाद गावडे यांची माहिती *ð«कुडाळ दि.०७-:* मागील वर्षी सन 2019 च्या जुलै ते सप्टेंबर हंगामात अतिवृष्टीमुळे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे प्रचंड नुकसान होऊन बळीराजा मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला होता. तत्कालीन कालावधीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालानी शेतकऱ्यांना हेक्टरी 6 हजार मदत जाहीर करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते….
