Headlines

राज्यातील ‘जलक्रीडा’ सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली-:अस्लम शेख…

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या जलक्रिडा व्यवसायिकांनी घेतली मंत्री अस्लम शेख यांची भेट *💫मालवण दि.०७-:* राज्यातील जलक्रीडा सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करण्याचे आश्वासन राज्याचे वस्त्रोद्योग,मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रिडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगडमधल्या जलक्रिडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची…

Read Full News

जिल्ह्यात42 जण कोरोना पॉझिटीव्ह:एकाचा मृत्यू,….

सक्रीय रुग्णांची संख्या 309;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 993 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 309 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 42 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

मच्छीमार्केट नजीकच्या सार्वजनिक विहिरीची अँड. परिमल नाईक यांनी केली पाहणी

विहिरीचे सर्वेक्षण करून आवश्यक असेल तिथे डागडुजी व निर्जंतुकीकरण करण्याची हमी सावंतवाडी : सावंतवाडी मच्छीमार्केट नजीकच्या सार्वजनिक विहिरीची पाहणी अँड. परिमल नाईक यांनी केली. सार्वजनिक विहिरीचे सर्वेक्षण करून आवश्यक असेल तिथे डागडुजी व निर्जंतुकीकरण करून पाण्याचा विनियोग करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा सभापती नासिर शेख, आरोग्य अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते. नाईक म्हणाले,…

Read Full News

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७.-:* शासनाकडून आलेला प्रशिक्षण कार्यक्रम वेळीच व योग्य प्रकारे न राबविल्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित ठेवून आर्थिक नुकसान करणाऱ्या तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी .या मागणीसाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले . सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजाचा कसा…

Read Full News

संस्थांनी विद्यार्थ्यांची परीक्षाफीआठी लुबाडणूक वेळीच थांबवावी, अन्यथा आंदोलन

*युवासेना शहर अधिकारी सुयोग चेंदवणकर यांनी दिला इशारा *💫वेंगुर्ला दि.०७-:* माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद असताना काही संस्था व संस्थाचालक विद्यार्थी व पालकांना शाळा, कॉलेज प्रवेश फी तसेच परीक्षा फीसाठी तगादा लावत आहेत. विद्यार्थ्यांची अशा संस्थांनी लुबाडणूक वेळीच थांबवावी, अन्यथा युवासेनेच्या माध्यमातून या संस्थाचालकांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवासेना शहर अधिकारी सुयोग चेंदवणकर…

Read Full News

सैनिकांच्या कल्याणासाठी प्रत्येकांनी ध्वजदिन निधी संकलनात सहभागी व्हावे…

प्र.जिल्हाधिकारी मंगेश जोशी *💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* देशाचे रक्षणार्थ अनेक सैनिकांनी आपले प्राण पणाला लावून देशाचे स्वतंत्र आबाधित ठेवले आहे. काहींनी आपल्या प्राणांची आहुतीही दिली आहे. सैनिकांच्या प्रती कृतर्ज्ञता व्यक्त करुन त्यांच्या कल्याणासाठी प्रत्येकांनी ध्वजनिधी संकलनात सहभागी व्हावे, असे आवाहन, प्र.जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी आज केले. सशस्त्र सेना ध्वजदिन 7 डिसेंबरला साजरा करण्यात येतो….

Read Full News

माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टची कार्यकारणी जाहीर

*💫वैभववाडी दि.०७-:* माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेचे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संशोधक, इतिहासतज्ञ श्री. प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष गिर्यारोहक डॉ.कमलेश चव्हाण, सचिव प्रा.एस. एन. पाटील तर खजिनदार श्री.जगन्नाथ राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सहसचिव श्रीमती. दीप्ती मोरे, सदस्य म्हणून डॉ.संजीव लिंगवत व डॉ….

Read Full News

ग्राम सडक योजनेतून मंजूर रस्त्यांसाठी निधी शिवसेनेने आणला असा दावा करणाऱ्या रुपेश राऊळ यांचा ठेकेदारांकडून चिरीमिरीसाठी केलेला हा उपद्व्याप

संजू परब यांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल *💫सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांसाठी निधी शिवसेनेने आणला, असा दावा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. हा ठराव पंचायत समितीमध्ये झाला तेव्हा रूपेश राऊळ उपस्थित पण नव्हते. शिवसेनेला श्रेय घेऊन ठेकेदारांकडून चिरीमिरीसाठी केलेला हा उपद्व्याप होता, असा हल्लाबोल भाजप जिल्हा…

Read Full News

शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला जिल्हा काँग्रेसचा पाठींबा

*जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली माहिती *💫सावंतवाडी दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या उद्या ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली. प्रसिध्दीपत्रकात गावडे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी आणलेले शेतकरी व शेतमजूर अडचणीत आले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी दिल्लीच्या…

Read Full News

महाराष्ट्रात सर्वाधिक भाताला दर सिंधुदुर्ग जिल्ह्यात : दीपक केसरकर

कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सभासद नोंदणी शुभारंभ *💫सावंतवाडी दि.०७-:* महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक भाताला दर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे, हे आपल्या पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आपल्या जिल्ह्यावर असलेल्या प्रेमामुळे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून त्यासाठी ९६६ कोटी रुपये मंजूर केले. अशा पक्षप्रमुख ठाकरे यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या शिवसेना…

Read Full News

You cannot copy content of this page