Headlines

मानवाधिकार ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल कोल्हापूर दौऱ्यावर…

*💫कोल्हापूर दि.१९-:* मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष किसन गोयल व राष्ट्रीय कमिटी हे सोमवार तारीख 21 डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या सोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष भागीरथ गहलोत राष्ट्रीय मीडिया प्रभारी शरद शर्मा राष्ट्रीय महासचिव असलम मोहम्मद सिद्दीकी, राजस्थान प्रदेश उपाध्यक्ष धर्मेश उपाध्याय व राष्ट्रीय महासचिव मोहम्मद यासीन शेख हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत….

Read Full News

वेंगुर्ला बँक ऑफ इंडिया येथे पथविक्रेत्याना धनादेश वाटप

*💫वेंगुर्ला दि.१९-:* पीएम स्वनिधीअंतर्गत वेंगुर्ले बँक ऑफ इंडिया येथे पथविक्रेत्याना धनादेशचे वितरण करण्यात आले.यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व अन्य मान्यवरांच्या हस्ते या धनादेशचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर विनयप्रकाश वर्मा,युनियन बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर रामकुमार वर्मा,पत्रकार के.जी. गावडे,अजय गडेकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुम्बरे,पाटलेकर, बँक…

Read Full News

वॉटर स्पोर्टस सर्व्हेचे सर्टिफिकेट देण्याचीही तत्परता बंदर विभागाने दाखवावी

वॉटर स्पोर्टस व्यावसायिक अन्वय प्रभू यांची मागणी *💫मालवण दि.१९-:* लॉकडाऊन नंतर अनलॉक प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांनी वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय चालू करण्यास दिलेली परवानगी आणि नंतर बंदर विभागाने वॉटरस्पोर्ट्स बंदीचे दिलेले आदेश या फेऱ्यात वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक अडकलेले असताना राज्यातील वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याने वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून वॉटरस्पोर्ट्स बाबत आदर्श कार्यप्रणाली ( sop )…

Read Full News

गांजा प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूह उच्चाटन करावे – शिवप्रेमी सिंधुदुर्ग

गांजा प्रकरणात रंगेहात पकडून दिल्याबद्दल शिवप्रेमींना धमक्या येत असल्याने कुडाळ पोलीस स्थानकात निवेदन सादर *💫कुडाळ दि.१९-:* बुधवारच्या आठवडा बाजार दिवशी कुडाळ येथे गांजा सदृश्य पदार्थांची विक्री करताना दोन व्यक्तींना शिवप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनि पुढाकार घेऊन रंगेहात पकडले होते व पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यानंतर शिवप्रेमी सिंधुदुर्गने याबाबत आक्रमक भूमिका घेत सिंधुदुर्गात गांजा विक्री चे खरे…

Read Full News

त्या मृत माकडाची नगरपालिकेने लावली विल्हेवाट…

सर्वात प्रथम ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ने दिली होती बातमी; आरोग्य सभापती कडून तात्काळ दखल *💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर आज संध्याकाळी एक माकड मृतावस्थेत सापडल्यानंतर याबाबतची बातमी *ग्लोबल महाराष्ट्र या चॅनल नें सर्वात प्रथम ६.१५ ला प्रसिद्ध केल्यानंतर* या बातमीची दखल घेत नगरपालिकेचे आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी मृत्यूमुखी पडलेल्या माकडावर अंत्यसंस्कार करुन…

Read Full News

पंतप्रधान पथक विक्रेता आत्मनिर्भर निधीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते वितरण

*💫सावंतवाडी दि.१९-:* केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथक विक्रेता आत्मनिर्भर निधीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा अग्रणी कार्यकारणी अधिकारी बॅंक ऑफ इंडियाचे नंदकुमार प्रभुदेसाई, युनियन बँकेचे राजकुमार पंडित, बँक ऑफ इंडियाचे मुकेश मेश्राम, एसबीआयचे ठाकुर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद झाले होते. त्यांना खेळते भांडवल पुरवण्याची…

Read Full News

मसुरे देऊळवाडा येथे दत्त जयंती उत्सव

*💫मालवण दि.१९-:* मसुरे देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिरात दि.२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ ते २७ डिसेंबर या कालावधीत नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा होणार आहे. सोमवार दि. २८ रोजी सकाळी श्री दत्त गुरुचे पूजन, श्री…

Read Full News

मालवण तालुका स्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर…

*कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार विनोद दळवी तर कै. भाई साहेब खंडाळेकर पुरस्कार अमोल गोसावी यांना जाहीर* *💫मालवण, दि.१९-:* मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने सन २०१९-२० या वर्षासाठी दिला जाणारा तालुकास्तरीय कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मालवणचे पत्रकार विनोद दळवी यांना तर तालुकास्तरीय कै. अ‍ॅड. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मालवणचे पत्रकार…

Read Full News

कट्टा येथील शिवसैनिकांचा निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश

*💫मालवण दि.१९-:* मालवण तालुक्यातील कट्टा वरची गुरामवाडी येथील शिवसैनिकांनी श्री ब्राम्हणदेव मंदिरात माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला. मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाड परिसरातील वरची गुरामवाडी येथील शिवसैनिकांनी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ब्राम्हणदेव मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अशोक उर्फ काका गुराम, शाखाप्रमुख मिलिंद गुराम,…

Read Full News

नानिवडेतील भाजपच्या 60 कार्यकर्त्यांचा सतीश सावंत यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

*💫वैभववाडी दि.१९-:* नानिवडे येथील भाजपच्या ६० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी जिल्हा बॕंक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. नानिवडे वाडेकरवाडी येथील दीपक साळवी, प्रवीण वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सिध्देश साळवी, दत्ताराम जाधव, हरी वाडेकर, राम गावडे, बाळकृष्ण साळवी, वनिता वाडेकर, भूमिका गावडे, सुगंधा साळवी, आरती गावडे, वंदना साळवी, सुनंदा गोरुले, वासंती शिवगण, प्रभावती…

Read Full News

You cannot copy content of this page