Headlines

कोलगावात भाजपचा शिवसेनेला धक्का…

विद्यमान ग्रामपंचायत सदस्या, शाखा प्रमुखासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश* *💫सावंतवाडी दि.२०-:* ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असतानाच भाजपने कोलगाव मध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संदेशा संदेश वेंगुर्लेकर व शिवसेना शाखा प्रमुख विजय सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश…

Read Full News

भिरवंडे येथील पार्थ सावंतला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

*💫कणकवली दि.२०-:* तालुक्यातील भिरवंडे खलांतर येथील पार्थ बाळकृष्ण सावंत याला राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू म्हणून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेच्या वतीने या पुरस्काराचे वितरण नुकतेच नवी दिल्ली येथे झाले.राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020 व्हीआयपी पर्सन पुरस्काराचे वितरण खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीयपातळीवर केलेल्या अतुलनीय अलौकिक…

Read Full News

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि श्री मार्गेश्र्वर क्रिडा मंडळ हडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न

*२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान *💫मालवण दि.२०-:* सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, श्री मार्गेश्वर क्रीडा मंडळ -हडी व ग्रामस्थ हडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा हडी – नं.२ येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी सरपंच महेश मांजरेकर, पुजा तोंडवळकर, जीजी हडकर, भाई…

Read Full News

मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे काव्यलेखन स्पर्धा-कवींना सहभागी होण्याचे आवाहन

*💫कणकवली दि२०-:* नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा खुल्या काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी दिली. किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक ,साहित्य क्षेत्रात कार्यरत असून सदर चॅरिटेबल ट्रस्टच्या 9 जानेवारी रोजी नांदगाव येथे होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात प्रामुख्याने जिल्हास्तरीय…

Read Full News

गाडगे महाराजांचे स्वच्छतेचे विचार समाजात रुजवा – दीपक चव्हाण

*💫मालवण दि.२०-:* श्री संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करताना त्याद्वारे समाज स्वच्छ करण्याची शिकवण दिली आहे. म्हणूनच स्वच्छतेचा संकल्प स्वतः आचरणात आणून हळूहळू आपल्या आजूबाजूचा समाज स्वच्छ करावा. गाडगे महाराजांची स्वच्छतेची शिकवण समाजात रुजवावी, असे प्रतिपादन श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ मालवणचे माजी उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांनी…

Read Full News

सिंधुदुर्गनगरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापत्य स्वरुपाच्या कामासाठी 50लाख प्राथमिक तरतूद पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी दि. 20 : जिल्हा वासियांचे स्वप्न असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सुरुवातीच्या तात्पुर्त्या स्वरुपात लागणाऱ्या दुरुस्त्या करण्यासाठी 50 लाख रुपयांचा प्राथमिक तरतूद करण्यात आली असून आणखी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितल. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय वैद्यकीय महाविद्याल, कोरोना…

Read Full News

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने उद्या ‘शिवछत्रपतींचा अद्वितीय पराक्रम…अफजल खान वध’ विशेष संवाद कार्यक्रम

*💫सावंतवाडी दि.२०-:* हिंदु जनजागृती समितीच्यावतीने तिथीनुसार शिवप्रताप दिनानिमित्त २१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता ‘शिवछत्रपतींचा अद्वितीय पराक्रम… अफजल खान वध’ हा ऑनलाईन विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला आहे. या संवाद कार्यक्रमात वक्ते लेखक आणि व्याख्याते सच्चिदानंद शेवडे, इतिहासप्रेमी मंडळ संस्थापक अध्यक्ष मोहन शेटे, हिंदु जनजागृती समिती महाराष्ट्र, छत्तीसगड संघटक सुनील घनवट हे संवाद…

Read Full News

जिल्ह्यात आज 9 जण कोरोना पॉझिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 370;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 220 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 370 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 9 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

गव्यांकडून वायंगणी शेतीचे नुकसान

पाडलोस-केणीवाडा येथिल घटना; शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान : काजू बागायतदारही चिंतेत *💫बांदा दि.२०-:* ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. या अस्मानी संकटातून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा एकदा दुसऱ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर आली आहे. पाडलोस-केणीवाडा येथे चार ते पाच गव्या रेड्यांनी शेतकरी हर्षद परब यांच्या वायंगणी शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अगोदरच…

Read Full News

उल्लेखनीय कामगिरीबद्दल पो. काँ. संदीप राठोड यांचा पो. उपमहानिरीक्षक मोहिते यांनी केला गौरव

*💫वैभववाडी दि.२०-:* करूळ घाटातील अपघातात चालकाचे प्राण वाचविणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांचा पोलीस महानिरीक्षक डॉ. संजय मोहिते यांनी गौरव केला. येथील पोलिस ठाण्याला कोकण परिक्षेत्र नवी मुंबईचे पो. उपमहानिरीक्षक श्री. मोहिते यांनी भेट दिली. यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंखे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पो. उपनिरीक्षक प्रवीण देसाई आदी उपस्थित…

Read Full News

You cannot copy content of this page