Headlines

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे २८ रोजी जिल्हा परिषद समोर लाक्षणिक उपोषण

*💫सावंतवाडी दि.२५-:* महाराष्ट राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सिंधुदूर्ग शाखा सावंतवाङी यांचे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर सेवा विषयक बाबींबाबत झालेल्या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष हनुमान केदर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वावारे दिली.

Read Full News

त्या क्वारी मालकांची दादागिरी खपवून घेणार नाही – संजू परब

*💫सावंतवाडी दि.२५-:* वेत्ये व इन्सुली भागात सध्या मोठा प्रमात क्वारी उत्खनन सुरू असून यात आजूबाजूच्या घराना तडे गेले असून तसेच हे कौरी मालक परप्रांतीय असून ते लोक स्थानिक नागरिकांवर दादागिरी करत आहेत. ही दादागिरी खपवून घेणार नाही . असा इशारा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी नगरसेवक सुधिर आडीवरेकर,नगरसेवक आनंद…

Read Full News

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सावंतवाडी नगरपालिकेत भाजपकडून साजरी

*💫सावंतवाडी दि.२५-:* देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सावंतवाडी नगरपालिकेत भाजपच्या वतीने साजरी करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर,नगरसेविका समृद्धी विरणोडकर, बंटी पुरोहित, परिणीती वर्तक,

Read Full News

पाल पुनर्वसन येथील रहिवाशी नारायण देसाई यांचे निधन

*दोडामार्ग नायब तहसीलदार एन.एन. देसाई व पत्रकार सुहास देसाई यांचे वडील *💫दोडामार्ग दि.२५-:* पाल पुनर्वसन कुडासे खूर्द येथील नारायण देसाई (वय ९०) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. नायब तहसीलदार एन. एन. देसाई आणि पत्रकार सुहास देसाई यांचे तें वडील होत. त्यांच्या पश्यात मुलगे, सुना, नातवंडे आदी मोठा परिवार आहे. देसाई यांनी गाव विकासासाठी अमूल्य योगदान…

Read Full News

३१ डिसेंबरला गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखा

हिंदु जनजागृती समितीची मागणी *💫वेंगुर्ला दि.२४-:* ३१ डिसेंबर या दिवशी रात्री किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, पार्ट्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे असे गैरप्रकार होतात. तरी पोलिसांनी या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन करून सुसंस्कृत आणि नीतीमान समाज घडवण्यास सहकार्य करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक…

Read Full News

आडेली खुटवळवाडी येथील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

*💫वेंगुर्ला दि.२४-:* श्री स्वामी समर्थ कला क्रीडा मंडळ आडेली खुटवळवाडी च्या वतीने सन २०२० मध्ये दहावी – बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या खुटवळवाडी – जांभरमळा भागातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी मंडळाच्या वतीने कार्यक्षेत्रातून दहावी व बारावीतील प्रथम ५ क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन गडेकर,…

Read Full News

कणकवली भूमीअभिलेख कार्यालयातून नागरिकांना दिलासा मिळेल – डॉ.विजय वीर…

कणकवली कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांची छाननी; डॉ. सौरभ तुपकर यांनी स्विकारला पदभार.. *💫कणकवली दि.२४-:* कणकवली भुमिअभिलेख कार्यालयाचे प्रभारी उपअधीक्षक प्रकाश भिसे यांचा पदभार कमी करण्यात आला आहे.वेंगुर्ले उपअधीक्षक डॉ. सौरभ तुपकर यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे. दर मंगळवारी व शुक्रवारी कणकवली कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न सोडवतील.पुढील महिनाभरात कणकवली तालुक्‍यातील नागरिकांची राहिलेली प्रलंबित कामे मार्गी…

Read Full News

वैश्य समाजावर अन्याय होऊ देणार नाही-दादा कुडतडकर…

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया.. *💫कणकवली दि.२४-:* इतर मागास प्रवर्गातील वैश्य वाणी, वाणी या जातीच्या दाखल्यावर चुकीचे संदर्भ देत शासन निर्णय नमूद करण्यात आले आहे. सदर जात प्रमाणपत्रे अवैध ठरण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे त्या शासन निर्णय याचा संदर्भ घेत ही जात प्रमाणपत्रे नव्याने देण्यात यावीत, अशी मागणी केली असल्याची प्रतिक्रिया कणकवली…

Read Full News

न्यू सालईवाडा येथील फ्लॅट मध्ये दागिन्यांची चोरी…

*अज्ञाता विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल *💫सावंतवाडी दि.२४-:* न्यु सालईवाडा येथील एका फ्लॅट मध्ये अज्ञात चोरट्याने तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने चोरले आहेत. हा प्रकार १९ डिसेंबर रोजी उघडकीस आला आहे. याबाबतची तक्रार नारायण कृष्णाजी सातार्डेकर यांनी पोलिस स्थानकात दिली असून, अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातार्डेकर यांच्या फ्लॅट मध्ये…

Read Full News

तळागाळातील मच्छिमारांना मत्स्य संपदा योजनेचा फायदा करून देण्यासाठी राहणार प्रयत्नशील- परशुराम उपरकर

मालवण दि-: केंद्र सरकारने देशातील मच्छिमारासाठी जाहीर केलेल्या मत्स्य संपदा योजनेचा लाभ गगाबीत समाजातील प्रत्येक सदस्याला कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे तळागाळातील मच्छिमारांना या योजनेचा फायदा करून देण्यासाठी गाबीत समाज बांधवाबरोबर आपले प्रयत्न राहणार असून मच्छिमारी व्यवसायाला पूरक जोडधंदा म्हणून ही योजना महत्त्वाची ठरणारी आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page