सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतसाठी २५६ उमदेवार रिंगणात
*८ उमदेवार बिनविरोध येण्याची शक्यता* *ð«सावंतवाडी दि.०४-:* तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता तालुक्यातील ११ ग्रामपंचायत मधून एकूण ३८२ पैकी आता २५६ उमेदवार ११९ जागांसाठी रिंगणात आहेत. यापैकी तळवणे ग्रामपंचायत मधून ४८ पैकी २१ उमेदवारांनी माघार घेतली असून आता २६ उमेदवार रिंगणात आहेत. तर चौकुळं येथून ३८ पैकी १२ उमेदवारांनी माघार…
