मळगाव तेलकाटावाडी येथील ग्रामस्थांचा गोठण जेवण कार्यक्रम उत्साहात….
*ð«सावंतवाडी दि.११सहदेव राऊळ-:* मळगाव तेलकाटावाडी येथील ग्रामस्थांचा गोठण जेवण कार्यक्रम आज दोन पूर्वस मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. मळगाव परिसरातील लोकांनी या गोठण जेवण कार्यक्रमाचा लाभ घेतला. शेतकरीबंधू दरवर्षी हा गोठण जेवण कार्यक्रम करत असतात. गावातील प्रत्येक वाडीतील लोक आपल्या सोयीप्रमाणे गोठण जेवण कार्यक्रम करत असतात. रानटी प्राण्यांपासून आपल्या गुरांचे रक्षण व संवर्धन करणे, शेतीचे…
