рджрд╛рдВрдбреЗрд▓реАрддреАрд▓ рд╡реЙрд░реНрдб рдХреНрд░рдорд╛рдВрдХ 1 рдордзреАрд▓ рдорд╢реАрди рдкреВрд░реНрд╡рд╡рдд рд╕реБрд░реВ
अर्धा तास झाला होता मतदारांचा खोळंबा *ð«बांदा दि.१५-:* सावंतवाडी तालुक्यातील दांडेली मधील वॉर्ड क्रमांक 1 मधील वोटिंग मशीन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले होते. सुमारे अर्धा तास मतदारांचा खोळंबा झाला होता. परंतु प्रशासनाकडून याची तात्काळ दखल घेऊन बंद पडलेले वॉर्ड क्रमांक 1 मधील वोटिंग मशीन पुन्हा सुरू झाले असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. तसेच वॉर्ड…
