рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдВрдЪреНрдпрд╛ рд╕рд░рдкрдВрдЪ рд╡ рдкреНрд░рднрд╛рдЧ рд╕рджрд╕реНрдп рдкрджрд╛рдЪреА рдЖрд░рдХреНрд╖рдг рд╕реЛрдбрдд резрем рдбрд┐рд╕реЗрдВрдмрд░ рд░реЛрдЬреА
प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात काढण्यात येणार सोडत *ð«सिंधूदुर्गनगरी दि.०७-:* २०२० ते २०२५ या कालावधीत होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या सरपंच व प्रभाग सदस्य पदाची आरक्षण सोडत १६ डिसेबर रोजी त्या त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
