माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीनं उद्या मेघ मल्हार’ या मराठी आणि हिंदी गीतांच्या सुमधुर कार्यक्रमाचे आयोजन…!
⚡सावंतवाडी ता.२८-: माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीनं माजी मंत्री, आमदार दीपकभाई केसरकर पुरस्कृत स्वप्नील पंडित प्रस्तुत ‘मेघ मल्हार’ या मराठी आणि हिंदी गीतांच्या सुमधुर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आत्मेश्वर मंदिर माठेवाडा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीतप्रेमींसाठी हा एक अनोखा आणि सुरेल नजराणा असणार आहे. हा विशेष कार्यक्रम सोमवार, दिनांक 29/09/2025 रोजी रात्री 8…
