‘त्या’ जिलेटीनचा स्फोट दगडाच्या खाणीवरच; परंतु वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न – प्रवीण गवस…
घटनास्थळ बदलल्यास गप्प बसणार नाही_ *ð«दोडामार्ग दि.०२ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात उत्खनन मोठया प्रमाणात व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. त्यातच काळ्या दगडाच्या खाणी बेकायदेशीर रित्या सुरू असून महसूल विभागाचे मात्र याकडे दुर्लक्षच दिसत आहे, काल एका काळ्या दगडाच्या खाणीवर जिलेटिनचा स्फोट होऊन दोन परप्रांतीय कामगारांना इजा झाल्याचा संशय असून त्यांना दवाखान्यात न आणता मणेरी…
