Headlines

*लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्सचे वाढीव बांधकाम कोसळून कामगाराचा तुटला हात

*कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील घटना *💫कणकवली दि०८-:* कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स चे वाढीव बांधकाम सुरू असताना बांधकाम कोसळून कामगाराचा हात कोपरापासून तुटला. कणकवली शहरातील पटवर्धन चौकात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी डेव्हलप केलेली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स ही कमर्शिअल बिल्डिंग आहे. या इमारतीत नव्याने वाढीव बांधकाम सुरू असतानाच बांधकाम कोसळून…

Read Full News

जिल्हास्तरावर युवा पुरस्कारासाठी वैयक्तिक व संस्थांनी 20 मार्च पर्यत अर्ज करण्याचे आवाहन…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* जिल्हा स्तरिय युवा पुरस्कार वैयक्तीक व संस्थांकडून विहीत नमुन्यात दि 20 मार्च 2021 रोजी पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत.गौरवपत्र,सन्मानचिन्ह व रोख 10 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. वैयक्तिक पुरस्कासाठीचे निकष पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचे वय पुरस्काराकरिता 18 ते 35 वर्षे असावे. जिल्हा पुरस्काराकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग 5 वर्षे…

Read Full News

मालवणात १० एप्रिल रोजी लोकअदालत…

*💫मालवण दि.०८-:* मालवण तालुका विधी सेवा समितीतर्फे १० एप्रिल रोजी दिवाणी न्यायालय येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गने दिलेल्या निर्देशांचे पालन करून ही लोकअदालत होईल. पक्षकारांची प्रलंबित फौजदारी व दिवाणी प्रकरणे, वीज कंपनी, वित्तीय संस्था,…

Read Full News

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाच्यावतीने सर्जेकोट किल्ला स्वच्छता मोहीम….

गड किल्ला संवर्धनाच्या व्रताचे जिल्हाभरातून कौतुक *💫सावंतवाडी दि.०८सहदेव राऊळ-:* सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाच्यावतीने आयोजित, सर्जेकोट किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दुर्गसेवक आणि शिवप्रेमी सहभागी झाले होते. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाच्यावतीने गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे जे व्रत हाती घेतले आहे, त्याचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. यात तटावरील झाडी साफ करण्यात आली. तटबंदीचे दगड उचलून ठेवण्यात…

Read Full News

आमदार वैभव नाईकांच्या पदराआडून संदेश पारकर वर्षाने प्रकट झाले;…

उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची बोचरी टीका कणकवली : वर्षभरापूर्वी कणकवली क्रीडांगणसाठी 4 कोटींचा निधी दिल्याचे संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात दमडीही मिळाली नसल्याने 4 कोटीचा निधी दिल्याचे सिद्ध केल्यास आम्ही राजकीय संन्यास घेण्याचे आम्ही जाहीर केले होते. पण पारकर यांनी आमचे आव्हान स्वीकारले नाही आणि आता वर्षभरानंतर आमदार वैभव नाईक यांच्या…

Read Full News

आमदार नितेश राणेंच्या शिफारशीमुळे मिळाला डीपीडिसी चा निधी – समीर नलावडे…_

भूमिगत विजवाहिनी साठी 764 रु प्रतिमिटर दर कोट केला होता;5 हजार दर सांगून आमदार वैभव नाईक करताहेत कणकवली नगरपंचायत ची नाहक बदनामी _▪️नगराध्यक्ष नलावडे यांनी आमदार नाईक आणि संदेश पारकर यांची काढली विकेट_* *💫कणकवली दि.०८-:* डीपीसीसी तून कणकवली नगरपंचायत ला मिळालेला विकासनिधी हा स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार मिळाला आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक…

Read Full News

*विनयभंगप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला*

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले सिंधुदुर्गचे जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला.याकामी सरकारी पक्षाचे वकील रुपेश देसाई यांनी काम पाहीले. हा प्रकार १८ फेब्रुवारीला घडला होता.याप्रकरणी किरकोळ कारणावरून चव्हाण यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता.त्यानुसार श्रीमंत चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात…

Read Full News

राष्ट्रवादी काँग्रेस कडून जागतिक महिला दिन साजरा

ज्येष्ठ महिलांचा केला सत्कार; जिल्हा कार्यकारणीची करण्यात आली नियुक्ती* *💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलाचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी कोरोनाचे नियम व सोशल डिस्टन्सच पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये रेवती संदेश राणे यांची अध्यक्ष पदी…

Read Full News

‘त्या’ अनधिकृत बांधकाम विरोधात नगरसेवक गणेश भोगटे यांचे उपोषण

*💫कुडाळ दि.०८-:* केळबाई वाडीतील ओहोळात करण्यात अतिक्रमण हटवण्यात यावे यासाठी कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी नगरपंचायत समोर उपोषण सुरू केले आहे. तेथील एका डेवलपर्सने ओहोळात अतिक्रमण केल्याने ओहोळ अरुंद झाला असून, त्यामुळे नजीकच्या घरांना पुराचा धोका निर्माण होतो. याची पाहणी देखील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केली होती. तसेच अतिक्रमण काढून टाकण्याचे आश्वासन दिले होते….

Read Full News

पेट डॉग शो मध्ये सावंतवाडीच्या धीरेंद्र म्हापसेकर यांचा रॉटव्हिलर जातीचा डॉग प्रथम

*💫सावंतवाडी दि.०८-:* कोल्हापुर श्वान प्रेमींनी कोल्हापूर येथे 7 मार्च रोजी आयोजित केलेल्या “पेट डॉग शो” मध्ये सावंतवाडीचा युवक धीरेंद्र म्हापसेकर यांच्या रॉटव्हिलर या जातीच्या फीमेल डॉग ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याला गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 150 स्पर्धक(श्वान) सहभागी झाले होते. ही स्पर्धा कोल्हापूर मधील श्री गणेश लॉन राम कृष्ण हॉल…

Read Full News

You cannot copy content of this page