निवजे गावात मोठे चक्रीवादळाने नुकसान…
तीन कुटुंबांना नुकसानीचा फटका:भात शेती जमीनदोस्त.. कुडाळ : आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास कुडाळ तालुक्यातील निवजे गावात अचानक आलेल्या एका शक्तिशाली चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचा तडाखा इतका मोठा होता की, यात किमान तीन कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून, गावातील भात शेती संपूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे.या चक्रीवादळामुळे प्रसाद पांडुरंग नामनाईक, संदीप दशरथ नामनाईक,…
