рддрд╛рд░рдХрд░реНрд▓реА рдЧреНрд░рд╛. рдкрдВ. рдЪреНрдпрд╛ рдЖрд░реЛрдЧреНрдп рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рд▓рд╛ рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдЪрд╛ рдЙрддреНрд╕реНрдлреВрд░реНрдд рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж….
*ð«मालवण दि.११-:* महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत तारकर्ली काळेथर यांच्यावतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून १५० महिलांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कुमारी नार्वेकर, डॉ. सामंत आणि मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी या आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करीत…
