मळगाव येथील गाव मर्यादित भजन स्पर्धेत महापुरुष प्रासादिक भजन मंडळ सुतारवाडी प्रथम…
कै. मंगेश राऊळ व कै. केशव राऊळ स्मरणार्थ मळगाव माळीचे घराच्यावतीने आयोजन *ð«सावंतवाडी दि.१४-:सहदेव राऊळ* : कै. मंगेश नारायण राऊळ व कै. केशव सीताराम राऊळ यांच्या स्मरणार्थ मळगाव येथील माळीचे घर आयोजित मळगाव गाव मर्यादित भजन स्पर्धेत सुतारवाडी येथील महापुरुष प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. कै. मंगेश नारायण राऊळ व कै. केशव सीताराम राऊळ…
