рд╕рд░рдХрд╛рд░рд▓рд╛ рдард┐рдХрд╛рдгрд╛рд╡рд░ рдЖрдгрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдордирд╕реЗрдЪреНрдпрд╛ рдЖрдВрджреЛрд▓рдирд╛рдд рдирд╛рдЧрд░рд┐рдХрд╛рдВрдиреА рд╕рд╣рднрд╛рдЧреА рд╡реНрд╣рд╛рд╡реЗ
*मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांचे नागरिकांना आवाहन *ð«मालवण दि.२५-:* महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे. त्यामुळे सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे. कोरोना काळात अनेक व्यवसाय ठप्प होते….
