рд╕рдВрд╡рд┐рдзрд╛рдирд╛рдд рд╕рд░реНрд╡рд╛рдВрдЧреАрдг рд╡рд┐рдХрд╛рд╕рд╛рд╕рд╛рдареА рдореБрд▓рднреВрдд рд╣рдХреНрдХрд╛рдВрдЪреА рддрд░рддреВрдж : рдиреНрдпрд╛рдпрд╛рдзреАрд╢ рдкрд╛рдЯреАрд▓
*ð«वेंगुर्ला दि.२७-:* भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे व व्यापक असून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मुलभूत हक्कांची तरतूद केली आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वे विषद केली आहेत. घटनादुरुस्तीच्या तरतूदीमुळे आणखी आवश्यक व योग्य त्या हक्कांची भर पडत आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश वि.।द..पाटील यांनी संविधान दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. शिक्षण प्रसारक…
