पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा समितीच्या वतीने जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार…
⚡बांदा ता.०८-: पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या जिल्हा समितीने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांची ही सदिच्छा भेट घेण्यात आली. सदर भेट ही जिल्हा परिषद, सिंधुदुर्गनगरी येथे त्यांच्या अध्यक्षीय दालनात घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात…
