рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдЪрд░реНрдордХрд╛рд░ рд╕рдорд╛рдЬ рдЙрдиреНрдирддреА рдордВрдбрд│рд╛рдЪреНрдпрд╛ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдХрд╛рд░реНрдпрдХрд╛рд░рд┐рдгреАрдЪрд╛ рд╡рд┐рд╕реНрддрд╛рд░….
विविध पदे व समिती पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर *ð«सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीने विविध पदांवर निवडी जाहीर करत कार्यकारिणीचा विस्तार केला आहे.तसेच विविध समित्या गठीत करून त्यावर पदाधिकारी नेमण्यात आले आहेत.जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी सदर पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज घोषित केल्या आहेत. संघटनेचे नूतन पदाधिकारी…
