शोभिवंत माशांचे पालन एक किफायतशीर व्यवसाय- सतिश सावंत
मालवण दि..१३-: शोभिवंत माशांचे पालन हा एक किफायतशीर व्यवसाय असून आजच्या आधुनिक युगात मस्य पालनाचे महत्व जाणून युवकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढे यावे या व्यवसायासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी सहकार्य करील अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी येथे बोलताना दिली कुडाळ तालुक्यातील मुळदे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री माजी मुख्यमंत्री…
