कणकवलीत महाराणा प्रताप पुतळ्यास मराठा समाजातर्फे अभिवादन…
⚡कणकवली ता.१३-:शहरातील नागवे रोडवरील रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याससोमवारी सकल मराठा समाज प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मराठा समाजबांधवानी भेट देत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई परब, सचिव महेंद्र सांब्रेकर, पं.स. सदस्य बबलू सावंत, शेखर राणे, बच्चू प्रभूगावकर, सुशील सावंत,तेजस राणे,गजू राणे, अन्या बाईत आदी उपस्थित…
