बॅ. नाथ पै. बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन सोहळा संपन्न…
*माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन* *ð«सावंतवाडी दि.३०-:* शहरातील बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृह दर्जावाढ भूमिपूजन सोहळा आज माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते या सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार राजन तेली,…
