*💫सावंतवाडी दि.३०-:* शहरातील काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहाच्या नुतनीकरण इमारतीचा लोकार्पण सोहळा आज माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. निलेश राणे यांच्या शुभहस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, अँड. परिमल नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, दिपाली भालेकर, आदी उपस्थित होते.
काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहाचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण
