बॅ. नाथ पै. बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन सोहळा संपन्न…

*माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन*

*💫सावंतवाडी दि.३०-:* शहरातील बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृह दर्जावाढ भूमिपूजन सोहळा आज माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते या सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, अँड. परिमल नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, दिपाली भालेकर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page