मळेवाड येथील श्री देव वेतोबा देवस्थान जीर्णोद्धार वर्धापनदिन उत्साहात
मळेवाड, धाकोरा, कोंडुरा या तीन गावचे ग्रामदैवत *ð«सावंतवाडी दि.३१सहदेव राऊळ-:* मळेवाड, धाकोरा, कोंडुरा या तीन गावचे ग्रामदैवत मळेवाड येथील श्री देव वेतोबा देवस्थानच्या जीर्णोद्धाराचा १६ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. वेतोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम २००४ सालापासून सुरूवात करण्यात आले होते. त्यापासून दरवर्षी मंदिर जीर्णोद्धार वर्धापनदिन साजरा करण्यात येतो. यंदाचे…
