जिल्ह्यात आज आठ जण कोरोना पॉझिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 221;जिल्हा शल्य चिकित्सक

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 497 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 8 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.

You cannot copy content of this page