ग्रामसचिवालय म्हणजे गावाचे भूषण-:रुपेश राऊळ….

पाडलोस ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन *💫बांदा दि.०१-:* गेली अनेक वर्षे विरोधकांकडे सत्ता होती परंतु शिवसेनेकडे सत्ता आल्यानंतर गावाचे भूषण असलेले ग्रामसचिवालय तुम्ही उभे करता आहात हे अभिमानास्पद आहे. ज्या जनतेने विकासाच्या भावनेतून तुम्हाला सत्तास्थानी बसविले त्या भावना व अपेक्षा तुम्ही पूर्ण करा. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी योगदान शिवसेना देईल, असे प्रतिपादन पं.स.सदस्य तथा शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ…

Read More

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागतर्फे हनुमंत गड संवर्धन मोहीम..

*💫सावंतवाडी दि.०१-:* दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील हनुमंत गडावर सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने गड संवर्धन मोहीम राबविण्यात आली.ही मोहीम राबविताना गडावर चढण्याआधी फुकेरी गावची ग्रामदेवता श्री वैज माऊली देवीला प्रतिष्ठानतर्फे श्रीफळ ठेऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच तेथील मानकऱ्यांनी गाऱ्हाणे दिल्यावर मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी गडावरील दिंडी दरवाजा जवळील तटबंदीच्या बाजुला वाढलेली झाडी तोडून…

Read More

अज्ञात चोरट्याने मॉर्निंग वॉक ला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळविले

अज्ञात चोरट्या विरूद्ध पोलिस स्थानकात गुन्हा दाखल सावंतवाडी-: माजजगाव दत्त मंदिर येथे एका अज्ञात चोरट्याने एका महिलेचे मंगळसूत्र त्या महिलेच्या गळ्यातून खेचून नेले असल्याची घटना आज पहाटे घडली आहे. सौ. कांचन अनिल शिरसाट ( वय ४५) ही महिला आज पहाटे मॉर्निंग वॉक ला गेली असता मागून धावत येणाऱ्या अज्ञात इसमाने गळ्यातील मंगळसूत्र खेचून तेथून पळ…

Read More

बेकरी कामगाराची सावंतवाडीत गळफास घेऊन आत्महत्या

*💫सावंतवाडी दि.०१ -:*  येथील झीरंग येथे एका बेकरी कामगाराने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. त्याने राहत असलेल्या बिल्डिंग च्या टेरेसवर  मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  या युवकाचे नाव प्रेजील (२२ वर्ष) असे असून, हा युवक मुळचा केरळ येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षभरापासून तो शहरातील गणेश बेकरी च्या फॅक्टरी…

Read More

सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्यपदी समृद्धी कुडव बिनविरोध

*शिवसैनिकांचा जल्लोष *💫वेंगुर्ला दि.३१-:* वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधून समृद्धी कुडव यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या एका जागेने शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणूकीत तालुक्यात आपले खाते खोलले आहे. त्यांच्या या निवडीने शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. वेंगुर्ला तालुक्यातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यासाठी दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांसाठी एकूण ५५ अर्ज…

Read More

वैभववाडी तालुक्यातील 13 ही ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविणार – नासीर काझी

मांगवली ग्रामपंचायत बिनविरोध भाजपाकडे *💫वैभववाडी दि.३१-:* तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 15 जानेवारीला होणार आहेत. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार आहे. 13 ही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविणार आहे.मांगवली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आलेली आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे चे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिली.वैभववाडी…

Read More

वैभववाडी तालुक्यात २३६ पैकी २३४ अर्ज वैध

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी १०३ जागांसाठी दाखल केलेल्या २३६ पैकी २३४ अर्ज वैध ठरले आहेत. तर २ अर्ज अवैध ठरले आहेत. वैभववाडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होऊ घातल्याआहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर होती. यात १३ ग्रामपंचायतीसाठी असलेल्या १०३ जागांसाठी तब्बल २३६ जणांनी…

Read More

आडवण भागात एकाच कुटुंबातील तीन कोरोना पॉझिटिव्ह

*💫मालवण दि.३१-:* मालवण शहरात आज तीन व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तीनही व्यक्ती अडवण भागातील एकाच कुटुंबातील आहेत. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये तीनही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडून आल्या. शहरात उपचार सुरू असलेली कोरोना रुग्णसंख्या २२ झाली आहे. गेले काही दिवस सातत्याने मालवण शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

Read More

आचरा जेष्ठ नागरिक संघाच्या युवा गौरव पुरस्काराने निलेश सरजोशी सन्मानित

*💫मालवण दि.३१-:* आचरा जेष्ठ नागरिक सेवा संघातर्फे जाहीर झालेला युवा गौरव पुरस्कार निलेश सरजोशी यांना प्रदान करण्यात आला. आचरे पंचक्रोशीसाठी त्यांनी दिलेले योगदान, सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे असलेले कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आचरा जेष्ठ नागरिक सेवासंघाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी…

Read More

काजरकोडं येथील बागेत सापडला एका व्यक्तीचा मृतदेह

सावंतवाडी-: कोलगाव काजरकोंड येथील एका बागे मध्ये एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्या व्यक्तीचे नाव सुरेश विष्णु राऊळ रा. नेमळे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोलगाव येथे तो आपल्या बहिणीकडे राहत होता. तर आपल्या उदरनिर्वाहासाठी फुल विक्रेत्यांना लागणारी पाने काढून देत होता. गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने त्याची शोधाशोध देखील सुरू होती….

Read More
You cannot copy content of this page