Headlines

рддреНрдпрд╛ рд╡реНрдпрдХреНрддреАрдЪреА рдЪреМрдХрд╢реА рдХрд░реВрди рддрд╛рддреНрдХрд╛рд│ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ рдХрд░рд╛рд╡реА – рд╕рд░рдкрдВрдЪ рд╕рд╛рдХреНрд╖реА рд╕реБрд░реНрд╡реЗ

*💫कणकवली दि.०४-:* तळेरे ग्रामपंचायत च्या पाणीपुरवठा नळयोजनेचे पाईप आणि व्हॉल्व चे सातत्याने अज्ञाताकडून नुकसान होत असून याबाबतची तक्रार तळेरे सरपंच साक्षी सुर्वे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. तळेरे ग्रामपंचायतच्या नळयोजनेद्वारे गावातील सर्व वाड्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो.मागील दोन महिन्यांपासून तळेरे गावातील वाघाचीवाडी, गावठणवाडी, चाफार्डेवाडी ला पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजनेची पाईपलाईन आणि व्हॉल्वची अज्ञाताकडून तोडफोड केली जात…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реАрдд рдЕрд╡рдХрд╛рд│реА рдкрд╛рд╡рд╕рд╛рдЪреА рд╣рдЬреЗрд░реА…!

*💫कणकवली दि.०४-:* कणकवलीत दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. आज सकाळपासूनच वातावरण मळभ दाटून होते. त्यातच दुपारी पावणेतीन च्या सुमारास अचानक पडलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली.

Read More

рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рддреАрдЪреНрдпрд╛ рд░рдгрдзреБрдорд╛рд│реАрдд рдХреЛрдг рд╣реЛрдИрд▓ рд╕рд░рдкрдВрдЪ…?

*💫दोडामार्ग दि.०४ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात मुदत संपलेल्या आयनोडे हेवाळे, कुडासे व तेरवण मेढे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आयनोडे हेवाळे मधून ०६ कुडासे मधून १० तर तेरवण मेढे मधून ०८ अर्ज मागे मागे घेण्यात आले. मागे घेतलेल्या अर्जा नंतर तेरवण मेढेत ०४,कुडासे ०२ तर आयनोडे हेवाळेत ०२ जणांची बिनविरोध…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА 1 рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 536 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 1 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

рд╕рд╛рд╡рд┐рддреНрд░реАрдмрд╛рдИ рдлреБрд▓реЗ рдпрд╛рдВрдЪрд╛ рддреНрдпрд╛рдЧ рдЬрд╛рдгреВрди рдШреЗрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рддреНрдпрд╛рдВрдЪреЗ рд╕рдордЧреНрд░ рд╕рд╛рд╣рд┐рддреНрдп рдЬрд╛рдгреВрди рдШреЗрдгреЗ рдЖрд╡рд╢реНрдпрдХ – рдЕрдБрдб. рджреЗрд╡рджрддреНрдд рдкрд░реБрд│реЗрдХрд░

*💫मालवण दि.०४-:* आजच्या पिढीला सावित्रीबाई फुलेंच्या समग्र इतिहासाची फारशी माहिती नाही.सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागामुळे आज प्रत्येक महिला शिक्षण घेत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावित्रीबाई फुलेंनी समग्र माहिती जाणून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर यांनी येथे बोलताना केले. बॅ. नाथ पै सेवांगण व साने गुरुजी वाचन मंदिर यांच्यावतीने…

Read More

рдЕрдВрдЧрдгрд╡рд╛рдбреА рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреЗ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рдж рд╕рдореЛрд░ рдзрд░рдгреЗ рдЖрдВрджреЛрд▓рди

*मानधनाची निम्मी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून मिळण्यासाठी सुरू आहे आंदोलन* ओरोस ता ४ सेवा निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एकरक्कमी पेन्शन ऐवजी मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून मिळावी यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज राज्यभर मागणी दिन आंदोलन केले. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कर्मचारी कृती सभेच्यावतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले….

Read More

рддреБрдЯрдкреБрдВрдЬреА рд░рдХреНрдХрдо рдмрдБрдХ рдЦрд╛рддреНрдпрд╛рдд рдЬрдорд╛ рдХрд░реВрди рдЪрдХреНрд░реАрд╡рд╛рджрд│рд╛рддреАрд▓ рдиреБрдХрд╕рд╛рди рдЧреНрд░рд╕реНрдд рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдЪреА рд╢рд╛рд╕рди рдХрд░рддрдВрдп рдЪреЗрд╖реНрдЯрд╛

*मच्छीमारांचा शासनावर गंभीर आरोप मालवण : ‘ क्यार ‘ आणि ‘ महा ‘ चक्रीवादळातील नुकसान भरपाईपोटी बँक खात्यात तुटपुंजी रक्कम जमा करून शासनाने मच्छीमारांची चेष्टा केल्याचा आरोप मच्छीमारांकडून होतो आहे . मालवणातील काही नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या बँक खात्यात केवळ २६०० रुपये जमा करून एक प्रकारे त्यांची बोळवण करण्यात आली असल्याचे मत मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे ….

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рд╢рд╣рд░рд╛рддреАрд▓ рд╕рд░реНрд╡реНрд╣рд┐рд╕ рд░реЛрдбрд╡рд░реАрд▓ рдмреЕрд░реАрдХреЗрдЯреНрд╕ рджреБрдЪрд╛рдХреАрд╡рд░ рдкрдбреВрди рджреБрдЪрд╛рдХреАрд╕реНрд╡рд╛рд░ рдЬрдЦрдореА

*हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनचा हलगर्जीपणा वाहनचालकांच्या जीवावर *💫कणकवली दि.०४-:* हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनचा हलगर्जीपणा वाहनचालकांच्या जीवावर उठत असून कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवरील बॅरीकेट्स चालत्या दुचाकीवर पडून दुचाकीस्वार जखमी झाला आहे. नंदू सावंत आपल्या ताब्यातील युनिकॉर्न मोटरसायकल घेऊन पटवर्धन चौकातून जानवली च्या दिशेने जात होते. हायवे उड्डाणपुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून शहरातील सर्व्हिस रोडलगत हायवे…

Read More

*рдЗрдиреНрд╕реБрд▓реА рднрд╛рдЬрдк рдиреЗрддреЗ рд╕рдЪрд┐рди рдкрд╛рд▓рд╡ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдд рджрд╛рдЦрд▓

इन्सुली ग्रामपंचायत वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार- रुपेश राऊळ* *💫सावंतवाडी दि.०४-:* इन्सुली येथील भाजप नेते सचिन पालव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सारख्या पक्षाला शिवसेनेने दिलेला जोरदार धक्का मानला जात आहे. त्यामुळे इन्सुली मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी व्यक्त…

Read More

рдЧреНрд▓реЛрдмрд▓ рдЕрд╕реЛрд╕рд┐рдПрдЯ рдкреНрд░рдХрд▓реНрдкрд╛рдЪрд╛ рдХрд░рд╛рд░ рдЕрдЯреА рд╢рд░реНрддреА рдиреБрд╕рд╛рд░ рдкреБрдиреНрд╣рд╛ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдирдЧрд░рд╕реЗрд╡рдХрд╛рдВрдирд╛ рд╕реВрдЪрдирд╛.

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ऑनलाईन सभेत दिल्या सूचना* *💫कणकवली दि.०३-:* ग्लोबल असोसिइट्ससोबतच्या भाजी मार्केट इमारत बांधण्याच्या नगरपंचायत कराराची मुदत संपली आहे . २ वर्षांत ग्लोबल असोसिइट्स ने प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यामुळे पुन्हा करार करण्याबद्दल अटी व शर्ती बाबत नगरसेवकांनी सूचना करण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. कणकवली नगरपंचायत ची ऑनलाइन सभा नगराध्यक्ष समीर…

Read More
You cannot copy content of this page