वेंगुर्ला येथे नवीन दोन शिवसेना शाखांचे उद्घाटन

विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन *💫वेंगुर्ले दि.०५-:* वेंगुर्ला येथे आज शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांच्या हस्ते दोन नवीन शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात आले आहे. या दोन्ही शाखा सेन्टलुक्स हॉस्पिटल नाका येथे एक तर दुसरी शाखा राऊळ वाडा येथे आहे. यावेळी यशवंत परब, बाळा दळवी, सचिन वालावलकर, संदेश निकम, सुनील दुबळे,…

Read More

इस्टोर कंपनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणार -परशुराम उपरकर…

या कंपनीची सेमीकडे तक्रार करणार; या कंपनीने केली 40 कोटीची आहे उलाढाल *💫कणकवली दि.०५-:* इस्टोर कंपनी जिल्हातील मोठी गुंतवणूक झाल्यानंतर पळण्याची शक्यता आहे.नागरीकांनी गुंतवणूक करताना विचार करावा.४० कोटी या कंपनीने उलाढाल केली आहे.गोल्ड कोईन कंपनीने ३५ कोटीचा चुना गुंतवणूकदाराना लावला आहे.कुठल्याही वित्तीय संस्था व बँक तीन वर्षात तिप्पट करणाऱ्या नाहीत.त्यामुळेच जिल्ह्यातील तरुण युवकांना रोजगाराचे साधन…

Read More

सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर

राजेश मोंडकर, भूषण आरोसकर, मोहन जाधव, जतिन भिसे,वसंत केसरकर याना पुरस्कार जाहीर सावंतवाडी दि.०५ सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पत्रकार राजेशमोंडकर, भूषण आरोसकर, मोहन जाधव, जतिन भिसे व जेष्ठ पत्रकार समाजसेवक वसंत केसरकर यांचा यात समावेश आहे. निवड समितीत नगरसेवक ॲड. परिमल नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चितारी,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय…

Read More

ग्लोबल रक्तदाते समूहाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

*💫मालवण दि.०५-:* ग्लोबल रक्तदाते मालवण तर्फे अमेय देसाई यांच्या निवासस्थानी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आदर्श रक्तदाते व आदर्श रक्तदाता कुटुंब हे पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर रक्तदान केलेल्या रक्तदात्यांनाही सन्मानित करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रक्तदाते मुकेश बावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नगरसेविका…

Read More

चिवला बीचवरील अजैविक कचरा हटविण्यासाठी तरुणांकडून स्वच्छता मोहीम

*💫मालवण दि.०५-:* गेल्या काही वर्षात मालवण समुद्रात मोठ्या प्रमाणात अजैविक अर्थात विघटन न होणारा कचरा सापडून येत आहे. यात मोठ्या प्रमाणावर तुटलेले जाळी, प्लॅस्टिक बॉटल, प्लॅस्टिक पिशव्या यांचा समावेश आहे. हा कचरा समुद्री जिवांसाठी मृत्यूचा घातक असून बोटींच्या फॅनमध्ये हा कचरा अडकून अपघाताचे धोकेही वाढले आहेत. मालवण चिवला किनारपट्टीवर गेले काही दिवस समुद्रातील हा कचरा…

Read More

तारकर्लीत इण्डेन गॕस एजन्सीला मनसे दणका…!

मनसेच्या आंदोलन पवित्रामुळे गॕस एजन्सी नरमली;गावात येत असलेली अनियमित व विस्कळीत सेवा पुर्ववत करण्याचे दिले आश्वासन.. *💫मालवण दि.०५-:* मनसेच्या दणक्यामुळे इण्डेन गॕस एजन्सी नरमली. इण्डेन गॕस प्रतिनिधी आणि मनसेचे पदाधिकारी यांच्यात तारकर्ली येथे झालेल्या बैठकीत चर्चेअंती तारकर्ली गावच्या गॅस वितरण प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला. . या संदर्भातील अधिक वृत्त असे की, मालवण तारकर्ली येथील…

Read More

अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा जामीन न्यायलयाने फेटाळला

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या ठाणे येथील कल्पेश रमेश मारळे (३३) याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. कुडाळ तालुक्यातील एका महिलेला कणकवली येथे भेटायला ये असे…

Read More

पत्रकारांनी आपल्यातील धाडसी वृत्ती कायम ठेवत समाजाभिमुख पत्रकारितेचे व्रत जोपासावे – गणेश जेठे…

मालवण (प्रतिनिधी) आज पत्रकारिते समोर अनेक आव्हाने उभी असताना अत्यंत खडतर परिस्थितीतही जिल्ह्यातील पत्रकार समाज प्रबोधनाचे कार्य करत असून विकासाभिमुख पत्रकारिता करत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. पत्रकारांनी आपल्यातील धाडसी वृत्ती कायम ठेवीत समाजाभिमुख पत्रकारितेचे व्रत जोपासावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी येथे बोलताना केले. ६ जानेवारी हा पत्रकार दिन…

Read More

निवणुकीच्या ऐन रणधुमाळीत भाजपचा शिवसेनेला जोरदार धक्का

*इन्सुली शिवसेना शाखा प्रमुख सहदेव सावंत सह अनेक शिवसैनिक भाजपवासी *💫सावंतवाडी दि.०५-:* ग्रामपंचायत निवडणुकांची ऐन रणधुमाळी सुरु असतानाच इन्सुली गावात शिवसेनेला भाजपने जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे युवा नेते आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत इन्सुली शिवसेना शाखाप्रमुख सहदेव सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान पेडणेकर, उद्योजक नंदू नाईक,…

Read More

आतातरी जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करावी-:राजेंद्र म्हापसेकर…!

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्हा परिषद मार्फत विविध योजना विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन कडून निधी उपलब्ध होतो. मात्र गेल्या वर्षभरात पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची सभाच आयोजित न केल्याने अनेक कामांसाठी निधी मागता आला नाही असे सांगत पालकमंत्र्यांनी आता वर्षपूर्ती निमित्त तरी जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करावी अशी मागणी जिप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी कृषी समिती…

Read More
You cannot copy content of this page