*माजी मुख्यमंत्री नारायण राणे खाजगी दौऱ्यानिमित्त सावंतवाडीत
नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत *ð«सावंतवाडी दि०६-:* माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे हे आपल्या खाजगी कामासाठी बांदा येथे जाण्यासाठी आज प्रायव्हेट हेलिकॉप्टरने सावंतवाडी येथील पोलिस परेड मैदान वर आले असता भाजप नेते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर,…
