वाहतूक पोलीस बस्त्याव पिंटो यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

*💫कणकवली दि.०८-:* जिल्हा वाहतूक शाखेतील वाहतूक पोलीस हवालदार बस्त्याव मोतेस पिंटो ( वय ५० ) यांचे हार्ट अटॅक ने दुःखद निधन झाले. फोंडाघाट येथे ऑन ड्युटी असताना महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे कार्यक्रम साजरा केल्यानंतर पिंटो यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. सहकारी कर्मचारी तातडीने त्यांना उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात आणत असतानाच वाटेतच त्यांचे…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

*💫सिंदुर्गनगरी,दि.०८-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

मडुरा पंचक्रोशीत चार तास बरसला अवकाळी पाऊस…!

*💫बांदा दि.०८-:* गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मडुरा पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात गुरूवारी संध्याकाळपासून ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेला अवकाळी पाऊस रात्रभर लागला. ऐन हिवाळ्यात पावसाने एन्ट्री घेतल्याने नागरिकांची तारांबळच उडाली. अतिवृष्टीतून वाचलेले भातपिक तसेच फवारणी केलेल्या आंबा, काजू बागायतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. गुरूवारी संध्याकाळी…

Read More

नांदगाव दोन्ही सर्व्हीस रस्त्यांसाठी शिवसेनेतर्फे उपोषण

प्रत्यक्ष जागा ताब्यात आल्याशिवाय आपली मागणी करता येणे शक्य नाही- हायवे प्राधिकरण;एका कार्यालयातील प्रस्तावासाठी एक वर्षाचा अवधी लागतो काय ?-: राजा म्हसकर *💫कणकवली दि.०८-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव तिठा व नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणचे सर्व्हीस रस्ते एकाच साईटने असल्याने अपघात होण्याची शक्यता असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे .यासाठी गेल्यावर्षी नांदगाव ग्रामस्थांचे आंदोलन झाले होते…

Read More

सुसाट धावणाऱ्या डंपरांना वेळीच रोखा!

मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी *💫बांदा दि.०८-:* बांदा-शिरोडा मार्गावरून दांडेली-पाडलोस-मडुरा मार्गे शेर्ले धावणाऱ्या मायनिंग वाहतूक करणारे रिकामी डंपर बेदरकार धावत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची दखल घेत कोणताही अनर्थ घडण्यापूर्वीच वाहतूक थांबवावी अन्यथा वाहतूक पूर्णपणे रोखण्यात येईल, असा इशारा मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे. मुळातच बांदा-शिरोडा मार्गावरील न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा व शेर्ले…

Read More

नगरपालिकेच्या सभागृहाचा अवमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कायदेशीर कारवाई करा…

*राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी* *💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडी शहराचा कारभार ज्या नगरपालिकेच्या लोकमान्य सभागृहातून चालवला जातो. त्या सभागृहात भाजपचे पदाधिकारी पक्षाचे कार्यालय असल्याप्रमाणे पत्रकार परिषद किंवा पक्ष प्रवेश यासारखे कार्यक्रम घेऊन सभागृहाचा अवमान करत असून, शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोप सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी…

Read More

मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा आज जत्रोत्सव…

*💫सावंतवाडी दि०८-:* मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून साजरा होत आहे. सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव पंचायतनची तरंगकाठी व पालखी माऊलीच्या…

Read More

आरोसमध्ये बिबट्याची दुचाकीस्वाराला धडक

डोक्याला गंभीर दुखापत ः गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू *💫बांदा दि.०८-:* चोहीबाजूने घनदाट जंगल असलेल्या आरोस गावात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोस गिरोबावाडी येथून आरोस बाजारच्या दिशेने जाणारे वायरमन दीपक आत्माराम नाईक(45) यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने मोठा अपघात झाला. दीपक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर गोवा बांबोळी…

Read More

सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सत्यवान जावकर यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील काळेथर तारकर्ली येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सत्यवान संभाजी जावकर (९६) यांचे आज दुपारी पावणे बारा वाजता त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. अखंड रत्नागिरी जिल्हा असताना आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्यवान जावकर यांनी महसूल विभागात तलाठी आणि तद्नंतर मंडळ अधिकारी म्हणून काम केले. १९८२ साली ते वैभववाडी येथे…

Read More

वैभववाडी येथे मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

*💫वैभववाडी दि.०८-:* वैभववाडी येथील शासकीय गोडाऊनच्या बाजूला टपरीजवळ मटका जुगार अड्ड्यावर वैभववाडी पोलिसांनी अचानक धाड टाकून 1640 व रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून आरोपीवर वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निलेश शांताराम म्हापुसकर वय 30 असे नाव आहे.ही कारवाई 7 जानेवारी रोजी दुपारी 12:35 वाजता करण्यात आली. वैभववाडी शहरातील…

Read More
You cannot copy content of this page