рднрд┐рд░рд╡рдВрдбреЗ рдЖрдгрд┐ рддреЛрдВрдбрд╡рд▓реА- рдмрд╛рд╡рд╢реА рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдд рдорддрджрд╛рди рд╕реБрд░реВ…
कणकवली-: तालुक्यातील भिरवंडे आणि तोंडवली – बावशी ग्रा.पं. च्या निवडणुकिसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरळीत मतदान सुरू झाले आहे. दोन्ही ग्रा.पं. साठी एकूण ७ मतदानकेंद्रांवर मतदान सुरू आहे. सकाळी ७ वाजता मतदानाची मॉब टेस्ट घेण्यात आली. आणि सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत सातही मतडकेंद्रांवर सुरळीत मतदान सुरू असल्याची माहिती तहसीलदार…
