Headlines

рдЬреЛрд╢реАрд╡рд╛рдбрд╛ рдпреЗрдереЗ рд╡рд┐рдЬреЗрдЪреНрдпрд╛ рдЙрдЪреНрдЪрджрд╛рдмрд╛рдореБрд│реЗ рд╡рд┐рджреНрдпреБрдд рдЙрдкрдХрд░рдгрд╛рдВрдЪреЗ рдиреБрдХрд╕рд╛рди…

*💫मालवण दि.२९-:* मालवण मेढा जोशीवाडा येथे विद्युत वाहिनीला माडाचे झावळ लागून झालेल्या स्पार्किंगमुळे विजेचा उच्चदाब निर्माण होऊन या परिसरातील काही घरांमधील विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली. यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. जोशीवाडा येथे बुधवारी रात्री वीज वहिनीला माडाचे झावळ लागून पोलवरील लाईन व घरगुती विजेची लाईन एकत्र होऊन स्पार्किंग झाले. त्यामुळे विजेचा उच्चदाब निर्माण होऊन काही घरात…

Read More

рд╕рдВрдЬрдп рдЧрд╛рдВрдзреА рдирд┐рд░рд╛рдзрд╛рд░ рдпреЛрдЬрдиреЗрдЪреНрдпрд╛ репрен рдкреНрд░рдХрд░рдгрд╛рдВрдирд╛ рдордВрдЬреБрд░реА…

*💫मालवण दि.२८-:* मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक मालवण तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अजय पाटणे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत एकूण ९७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ५५ प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना ४,…

Read More

*рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рейрез рд░реЛрдЬреА рд╕рдВрдЧреАрдд рд╕рднрд╛ рдХрд╛рд░реНрдпрдХреНрд░рдо

*केशवसूत कट्टातर्फे सलग १६ व्या वर्षी आयोजन *💫सावंतवाडी दि.२९-:* सावंतवाडी येथील केशवसूत कट्टातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदा सलग १६ व्या वर्षी ज्येष्ठ हार्मोनियम व आॅर्गनवादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या पुण्यस्मरणार्थ रविवार ३१ जानेवारी रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत संगीत सभा कार्यक्रम आयोजित करण्याज आला. आहे. या कार्यक्रमात पं. तुळशीदास…

Read More

рдпреБрд╡рд╛ рд░рдХреНрддрджрд╛рддрд╛ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдЪреА рд░реБрдЧреНрдгрд╡рд╛рд╣рд┐рдХрд╛ рдард░рдгрд╛рд░ рд▓реЛрдХрд╛рдВрд╕рд╛рдареА рдЬреАрд╡рдирджрд╛рдпреА

*💫सावंतवाडी दि.२९-:* रुग्णांना लागणारी रक्ताची गरज भागवून रुग्णांचे प्राण वाचवणारी युवा राक्तदाता संघटना आता रुग्णवाहिकेची स्वरूपात गंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळवून देण्यासाठी पुढे सरसावली आहे. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या संकल्पनेतून लोकांच्या सेवेसाठी हक्काची रुग्णवाहिका लोकसेवेत दाखल झाली आहे. गरजू, होतकरू रुग्णांना संकटकाळी मोफत सेवा देण्याचे काम ही संघटना करत आहे. कालच एका…

Read More

рдУрдЭрд░-рдХрд╛рдВрджрд│рдЧрд╛рд╡-рдорд╕реБрд░реЗ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреЗ рдХрд╛рдо рдкрдВрдзрд░рд╛ рджрд┐рд╡рд╕рд╛рдд рдкреВрд░реНрдг рдХрд░рд╛

अरविंद मोंडकर यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली मागणी *💫मालवण दि.२८-:* ओझर-कांदळगाव-मसुरे खड्डेमय झाल्याने या रस्त्याचे काम पंधरा दिवसात पूर्ण करावे अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली. हा रस्ता आंगणेवाडी जत्रेपूर्वी पूर्ववत करण्याचे आश्वासन मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याचे अरविंद मोंडकर यांनी सांगितले….

Read More

рд╡рд┐рдирд╛ рдЕрдкрдШрд╛рдд рд╕реЗрд╡рд╛ рдмрдЬрд╛рд╡рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рд╕рд╣рд╛ рдмрд╕ рдЪрд╛рд▓рдХрд╛рдВрдЪрд╛ рд╣реНрдпреБрдорди рд░рд╛рдИрдЯреНрд╕ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрддрд░реНрдлреЗ рдХрд░рдгреНрдпрд╛рдд рдЖрд▓рд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░

मालवण दि प्रतिनिधी मालवण एसटी आगारातील विना अपघात सेवा बजावणाऱ्या सहा बस चालकांचा मालवण तालुका ह्युमन राईट्स संघटनेतर्फे प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला. मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये प्रजासत्ताक दिनी आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात मालवण तालुका ह्युमन राईट्स संघटनेतर्फे हा सत्कार कार्यक्रम पार पडला. तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या…

Read More

рдзрд╛рдорд╛рдкреВрд░ рдХрд╛рд╕рд╛рд░рдЯрд╛рдХрд╛ рдШрд╛рдЯреАрдд рдбрдВрдкрд░ рдЕрдкрдШрд╛рдд

सुदैवाने डंपर चालक बचावला *💫मालवण दि.२८-:* आंबडोस येथून गोव्याच्या दिशेने चिरे घेऊन जाणाऱ्या डंपर चालकाचा डंपरवरील ताबा सुटल्याने कासारटाका येथील दरीत डंपर कोसळल्याची घटना काल बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही मालवण -कुडाळ मार्गावरील धामापूर कासारटाका घाटीतील उतारावर आंबडोस वरुन गोव्याच्या दिशेला चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरचा ( MH07…

Read More

рджреЗрд╡рдЧрдб рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ ренреи рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдЪреНрдпрд╛ рд╕рд░рдкрдВрдЪ рдкрджрд╛рдЪреЗ рдЖрд░рдХреНрд╖рдг рдЬрд╛рд╣реАрд░

देवगड-:  तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत गुरूवारी जाहीर झाली असून नुकत्याच सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झालेल्या २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्य सरपंचपदी विराजमान होणार आहेत. शिरगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण अनुसुचित जाती महिला वर्गासाठी पडले मात्र या प्रवर्गातील सदस्य नसल्याने शिरगांव ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त राहणार  आहे. या आरक्षणाबाबत शिरगावमधील शिवसेना पदाधिकारी…

Read More

*рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рейрек рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдЪреЗ рд╕рд░рдкрдВрдЪ рдЖрд░рдХреНрд╖рдг рдЬрд╛рд╣реАрд░

वैभववाडी: तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी तहसीलदार वैभववाडी रामदास झळके यांच्या उपस्थितीत छोट्या मुलाने सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणामध्ये 18 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत तर सोळा ग्रामपंचायतींवर पुरुष सरपंच विराजमान होणार आहेत वैभववाडी तालुक्यात महिलराज पुढील पाच वर्षासाठी येणार आहे. तालुक्यातील तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी सरपंच पदासाठी…

Read More

рддреЛрд░рд╕реЗрдд рдкрд░реНрдпрдЯрдХ рдХрд╛рд░рдЪрд╛ рдЕрдкрдШрд╛рдд

बांद्यातील युवकांनी प्रसंगावधान राखल्याने बालंबाल बचावले *💫बांदा दि.२८-:* मुंबई – गोवा महामार्गावरील तोरसे (गोवा) येथे कर्नाटकहून गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या कारला अपघात झाला. महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार अपघातग्रस्त झाली. दरम्यान गोव्याहून बांद्याच्या दिशेने दुचाकीने येणारे बांद्यातील युवक प्रसंगावधान राखल्याने बालंबाल बचावले. अपघातात कारचे मोठे नुकसान…

Read More
You cannot copy content of this page