तांबुळी खालचीवाडीतील घरावर माड कोसळला
सुमारे लाखाचे नुकसान ; घराच्या दर्शनी भागासह पत्र्याची पडवी व लगतच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान *ð«बांदा दि.३१-:* तांबुळी – खालचीवाडी येथील कृष्णा गोविंद सावंत यांच्या घरावर माड उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. घराच्या दर्शनी भागासह पत्र्याची पडवी व लगतच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात पत्रे, मंगलौरी कौले, वासे व अन्य सामानांची नासधूस झाली आहे….
