*इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार वैभव नाईक यांनी 25 किमी अंतर निर्धारित वेळेपूर्वीच केले पूर्ण *💫कुडाळ दि.०२-:* ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ अंतर्गत ओरोस येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेली सायकल मॅरेथॉन उत्स्फूर्त प्रतिसादात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये यजमान सिंधुदुर्गसह उर्वरित महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील मिळून एकूण ४१५ सायकलपटूंनी सहभाग नोंदवला. २५, ५० आणि १०० किमी अशा तीन गटात पार पडलेल्या…

Read More

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मळेवाड-कोंडुरे शिवसेनेच्यावतीने सत्कार

*💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालक्यातील, मळेवाड भटवाडी शाळा नं. ३ या अंगणवाडी शाळेला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदतर्फे देण्यात आलेला आदर्श अंगणवाडी पुरस्कार मिळाल्याने मळेवाड-कोंडूरे शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने अंगणवाडीच्या सेविका समीक्षा नाईक व मदतनीस स्वराली शिरोडकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केशव रेडकर, बाळा…

Read More

रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने दीपक केसरकर यांना निवेदन

*केरोसीन संघटना चालविताना येणाºया अनेक समस्यांबाबत वेधले लक्ष *💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदार केरोसीन संघटना सावंतवाडी चालवत असताना त्यांना अनेक समस्या येत आहेत. या समस्यांबाबत रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले. संघटनेने या समस्यांबाबत केसरकर यांचे लक्ष वेधले. निवेदनात म्हटले की, सावंतवाडी तालुक्यातील रास्तभाव धान्य…

Read More

युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर

*💫सावंतवाडी दि.०२-:* युवक कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे ४ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून , या दौऱ्यात ते युवक कॉंग्रेस मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी ते सावंतवाडीच्या संस्थांनास भेट देणार असून, कुडाळ येथील लोककला जपणारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांची देखील भेट घेणार आहेत. तसेच कणकवली येथील गोपुरी आश्रम ला देखील…

Read More

सिंधुदुर्गच्या ८ वर्षीय सुपुत्राने कोल्हापुरात रचला जागतिक विक्रम

अडीच मिनिटांत २०० विषाणूंची नावे नॉनस्टॉप संगण्याचा जागतिक विक्रम *💫कणकवली दि.०२-:* अवघ्या आठ वर्षाच्या वयामध्ये आपल्या बुद्धी चातुर्य आणि हुशारीची ओळख अख्या जगाला करून देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वागदे -गावठणवडी गावचा सुपुत्र दुर्वांक गुरुदत्त गावडे हा ठरला आहे.अवघ्या २ मिनिटे ३७ सेकंदांत २०० हुन अधिक मानवी रोगजन्य विषाणूंची नावे न थांबता सांगण्याचा अनोखा विक्रम…

Read More

सरपंच अंक्रम खान आणि मकरंद तोरसकर मित्रमंडळाच्या वतीने गडगेवाडी प्रीमियम लीगचे आयोजन…

*💫बांदा दि.०२-:* बांदा सरपंच अक्रम खान व मकरंद तोरसकर मित्र मंडळातर्फे गडगेवाडी प्रीमियर लीग (GPL2021) सीझन 4 चे आयोजन करण्यात आले आहे. बांदा भरड मैदान येथे ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान हि भव्य क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत बांदा शहरातील खेळाडू असलेले 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 31 हजार 111…

Read More

वेंगुर्ला येथे ४ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

*💫वेंगुर्ले दि.०२-:* आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग, कर्मसिंधु प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व वेंगुर्ला गॅस सर्व्हिस – वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एसएसपीएम हॉस्पिटल-पडवे व जिल्हा सामान्य रुग्णालय- ओरोस यांच्या सहकार्याने फक्त महिलांसाठी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा.ते दुपारी १२:३० वा.पर्यंत ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कै. प्रा. मेघ:श्याम दाजी वेंगुर्लेकर…

Read More

भाजपची शहर महिला कार्यकारणी जाहीर

*महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केली कार्यकारणी जाहीर *💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी येथे महिला शहर मंडलची बैठक काल महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. यावेळी महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी महिला शहर कार्यकारणी जाहीर केली आहे. यावेळी महिला सरचिटणीस पदी मेघना साळगावकर, ज्योती पाटणकर, उपाध्यक्ष अँड…

Read More

गळफास लावून घेत युवकाची आत्महत्या…

*💫कणकवली दि.०१-:* तालुक्यातील तरंदळे ( बौद्धवाडी ) येथील तुषार चंद्रकांत पुजारे ( वय २८) याने दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. तरंदळे देऊळवाडी येथील चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत तुषार याचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. तुषार याचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे गळफास लावून घेतला असल्याची फिर्याद नातेवाईकाने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे

Read More

पुढील आमदारकीसाठी सेनेकडुन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ याना उमेदवारी ?

*सेनेच्या गोटात चर्चा तर;रोणापाल सरपंचाच्याही सेना पदाधिकाऱ्यांशी गाठीभेटी वाढल्याने चर्चेला उधाण *💫बांदा दि.०१-:* आमदार दीपक केसरकर व शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासोबत रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्या दिवसेंदिवस गाठीभेटी वाढत आहेत. पूर्वीचे राणे समर्थक अन् सद्यस्थितीत कुठच्याही पक्षात नसलेले रोणापाल सरपंच सुरेश गावडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले आहे. तर मडुरा…

Read More
You cannot copy content of this page