рдореБрдХреНрддрд╛рдИ рдЕтАНреЕрдХреЗрдбрдореАрдиреЗ рдореБрд▓рд╛рдВрдордзреБрди рдЧреНрд░рдБрдбрдорд╛рд╕реНрдЯрд░ рдШрдбрд╡рд╛рд╡рд╛ : рдбреЙ. рд░реЛрд╣рд┐рдгреА рд╕реЛрд│рдВрдХреЗ…
मुक्ताई अॅकेडमी, आणि श्री चेस अॅकेडमी, यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीबळ स्पर्धा *ð«सावंतवाडी दि.०२-:* मुलांनी अभ्यासाबरोबरच बुद्धीबळ खेळातुन आपली प्रगती करावी. अॅकेडमीने या मुलांमधुनच ग्रँडमास्टर घडवावा, असे प्रतिपादन सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके यांनी येथे केले. सावंतवाडीत प्रजासत्ताक दिनानिमित्त मुक्ताई अॅकेडमी, सावंतवाडी आणि श्री चेस अॅकेडमी, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले….
