काँग्रेस युवकांमधून आमदार देणार…
युवक कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे ;सावंतवाडीत कार्यकत्यांचा मेळावा; 2024 पर्यंत युवकांची फळी राज्यात उभी करणार_ *ð«सावंतवाडी दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला काँग्रेसचा बालेकिल्ल मानला जात होता. परंतु मध्यंतरी काळात काही जण काँग्रेस मधून बाहेर पडल्याने काँग्रेस पक्ष काहीसा बेकफुटवर गेला होता. परंतु असे प्रकार पुन्हा होऊ नये या दूरदृष्टीने कॉंग्रेस युवकाची फळी संपूर्ण राज्यात…
