Headlines

рдорд╣рд╛рдордВрдбрд│рд╛рдЪреНрдпрд╛ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдЙрдкрд╛рдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рдордзреБрдХрд░ рдкреНрд░рднреВрдЧрд╛рд╡рдХрд░….

*💫मालवण दि.१६-:* महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर तथा बाबुराव प्रभूगावकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. ही निवड अध्यक्ष कृष्णाजी रांजणे, कार्याध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री, सचिव रेवजी महाराज वाळंजू यांनी जाहीर केली आहे. समाजात एकमेकांविषयी आपुलकी, प्रेम, बंधुभाव, प्रेरित करून समृद्ध, बलशाली भारत निर्माण व्हावा व प्रत्येक व्यक्ती देशभक्तीने प्रेरित होऊन…

Read More

*рдХрд╕рд╛рд▓ рдордВрдбрд▓ рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА рд▓рд╛рдЪрд▓реБрдЪрдкрдд рдкреНрд░рддрд┐рдмрдВрдзрдХ рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рдЪреНрдпрд╛ рдЬрд╛рд│реНрдпрд╛рдд

*कसाल मंडल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सिंधूदुर्गनगरी ता १६ कुडाळ तालुक्यातील कसाल मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रूपयांची लांच घेताना सकाळी रंगेहाथ पकड़ले. सातबारा नोंद मंजूर करण्याकरिता हांगे यानी या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यानी केलेल्या फिर्यादिनुसार सापळा रचून ही कारवाई केली. ओरोस येथील ६० वर्षीय…

Read More

*рд╡реИрдпрдХреНрддрд┐рдХ рд▓рд╛рднрд╛рдЪреНрдпрд╛ рдпреЛрдЬрдиреЗрдЪрд╛ репреп рд▓рд╛рднрд╛рд░реНрдереНрдпрд╛рдВрдирд╛ рджреЗрдгреНрдпрд╛рдд рдЖрд▓рд╛ рд▓рд╛рдн

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात आला लाभ; तर व्यवसायिक प्रशिक्षण देण्यासाठी २७५ जणांची निवड* *💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा, ९९ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे .तर फळ प्रक्रिया, फॅशन डिझायनिंग, ब्युटीपार्लर यासारखे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी २७५ लाभार्थींची निवड करण्यात आली असल्याची माहिती सभापती माधुरी बांदेकर यांनी सभेत…

Read More

рджреЗрд╡рдЧрдб рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рд╕реНрд╡рддрдВрддреНрд░ рдЙрдкрд╡рд┐рднрд╛рдЧреАрдп рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА рдореНрд╣рдгреВрди рд╕реБрдзреАрд░ рдкрд╛рдЯреАрд▓ рдпрд╛рдВрдЪреА рдиреЗрдордгреВрдХ

*💫देवगड दि.१६-:* देवगड तालुक्याकरिता सुधीर सुभाष पाटील (परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी) यांची स्वतंत्र उपविभागीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक २७आठवड्यांकरिता असून या कालावधीत महसूल विषयक उपविभागीय अधिकारी कणकवली यांचेकडील देवगड तालुका कक्षेतील सर्व कामकाज पहाणार असून त्याकरिता अर्जदार,किंवा अभ्यागत याना अकृषक परवाना,विविध दाखले,गौण खनिज चलन मंजुरी,फौजदारी कामकाज,याकरिता कणकवली येथे जावे लागणार नाही.उपविभागीय यांचे अखत्यारीत…

Read More

рдзреЛрдХрд╛рджрд╛рдпрдХ рд╡рд│рдгрд╛рд╡рд░реАрд▓ рдЭрд╛рдбреА рддрд░реБрдгрд╛рдВрдиреА рд╢реНрд░рдорджрд╛рдирд╛рддреВрди рддреЛрдбрд▓реА…

*💫मालवण दि.१६-:* मालवण-आचरे मार्गावरील हडी व कांदळगाव या गावांच्या हद्दीवर ‘वेशी’ या ठिकाणी कांदळगावातील तरुणांनी एकत्र येऊन श्रमदानाने धोकादायक वळणावर असलेली झाडी तोडली.गेल्याच आठवड्यात दुचाकी आणि बोलेरो पिकअप यांच्यात गंभीर अपघात होऊन याच वळणावर तारकर्ली येथील तरुणाला प्राण गमवावे लागले होते. भविष्यात असे अपघात होऊ नयेत व वाहनचालकांना समस्या येऊ नियेत, यासाठी या अपघाती वळणावरील…

Read More

рд╕рд╛рдВрдЧрд▓реА рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд╢рд┐рд╡рд╕рдВрдкрд░реНрдХ рдЕрднрд┐рдпрд╛рди рдкреНрд░рдореБрдЦрдкрджреА рдЖрдорджрд╛рд░ рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреА рдиреЗрдордгреВрдХ…_

शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान;मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची घोषणा *💫कुडाळ दि.१६-:* शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान २०२१ ची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्यभर हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानासाठी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे तरुण आमदार वैभव नाईक यांना सांगली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सांगली जिल्हा शिवसंपर्क…

Read More

рдХреНрд░реАрдбрд╛ рддрдкрд╕реНрд╡реА рдХреИ. рд╢рд┐рд╡рд╛рдЬреАрд░рд╛рд╡ рднрд┐рд╕реЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕реНрдореГрддрд┐рджрд┐рдирд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдЪрд┐рддреНрд░рдХрд▓рд╛ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди…

अनिल भिसे मित्रमंडळातर्फे1 आयोजन : पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा *💫सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे (सर) यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त अनिल भिसे मित्रमंडळाने पहिली व दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. चालूवर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा जगन्नाथराव भोसले शिव…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдирдЧрд░рдкрдВрдЪрд╛рдпрддрдЪреНрдпрд╛ 45 рдХреЛрдЯреА 96 рд▓рд╛рдЦ 39 рд╣рдЬрд╛рд░ 354 рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЕрдВрджрд╛рдЬрдкрддреНрд░рдХрд╛рд╕рд╣ 82 рд▓рд╛рдЦ 87 рд╣рдЬрд╛рд░ рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╢рд┐рд▓реНрд▓рдХреА рдЕрдВрджрд╛рдЬрдкрддреНрд░рдХрд╛рд╕ рдорд╛рдиреНрдпрддрд╛;…

नगरपंचायतची विशेष सभा * *💫कणकवली दि.१५-:* कणकवली नगरपंचायतच्या आजच्या विशेष सभेत 45 कोटी 96 लाख 39 हजार 354 रुपयांच्या अंदाजपत्रकासह 82 लाख 87 हजार रुपयांच्या शिल्लकी अंदाजपत्रकास आज नगरपंचायत च्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता ऑनलाइन विशेष सभा घेण्यात आली. गतवर्षी कणकवली नगरपंचायत चे बजेट 64…

Read More

рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереЗ резреп рд░реЛрдЬреА рд╢рд┐рд╡рдЬрдпрдВрддреА рдЙрддреНрд╕рд╡ реирежреирезтАЩ рдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди…

*मळगाव येथील शिवप्रेमींच्याच्यावतीने आयोजन;शिवव्याख्याते दिगंबर पडवळ यांचे शिवचरित्रावर होणार व्याख्यान *💫सावंतवाडी दि.१६-:* मळगाव येथील शिवप्रेमींच्याच्यावतीने शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या पटांगणावर ‘शिवजयंती उत्सव २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. पुणे मावळ येथील शिवव्याख्याते श्री दिगंबर पडवळ यांचे शिवचरित्रावर आधारित व्याख्यान होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता शिवप्रतिमेचे पूजन, १० वाजता मळगाव बाजारपेठ…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рдордзреАрд▓ рдЬреНрдпреЗрд╖реНрда рдкреНрд░рд╕рд┐рджреНрдз рдЯреЗрдирд┐рд╕ рдмреЙрд▓ рдХреНрд░рд┐рдХреЗрдЯрдкрдЯреВ рдЕрдБрдорд░реЛрдЬ рдЕрд▓реНрдореЗрдбрд╛ рдпрд╛рдВрдЪрд╛ рдорд╕реБрд░реЗ рдордзреНрдпреЗ рд╕рддреНрдХрд╛рд░….

*💫मालवण दि.१६-:* मालवण मधील जेष्ठ प्रसिद्ध अष्टपैलू टेनिस बॉल क्रिकेटपटू अंब्रोज आल्मेडा यांनी आज पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट जगतासाठी केलेल्या अविस्मरणीय अशा योगदानाची दखल घेऊन मसुरे देऊळवाडा येथे प्रसाद बागवे मित्र मंडळ आणि सुधार समिती मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष सदा परब यांच्या संयुक्त विद्यमानाने गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर म्हणाले…

Read More
You cannot copy content of this page