рджрд╛рдЧреАрдиреЗ рдкреЙрд▓рд┐рд╢ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдмрд╣рд╛рдгреНрдпрд╛рдиреЗ рдЖрд▓реЗрд▓рд╛ рдмрд┐рд╣рд╛рд░реА рдпреБрд╡рдХ рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рддрд╛рдмреНрдпрд╛рдд…
न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी *ð«देवगड दि.१७-:* जामसंडे कावलेवाडी येथील महिलेला दागीने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आलेल्या राहुलराज अनिल साह (२४) या बिहारी युवकाला महिलेच्या सतर्कतेमुळे थेट जेलची हवा खावी लागली आहे, मात्र त्याचा दुसरा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान बुधवारी राहुलराज यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची…
