वेंगुर्ला आगाराचे वाहक शंकर सावंत सेवानिवृत्त…
*ð«वेंगुर्ला दि.२८-:* वेंगुर्ला आगारातील वाहक शंकर सावंत हे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा चालक, वाहक यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. अहोरात्र सेवा बजावणारे, इंटक संघटनेचे कट्टर व धडाडीचे कार्यकर्ते अशी सावंत यांनी आपली ओळख निर्माण केली होती. आज ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला आगार…
