*आमदार राम कदम यांनी व्यक्त केला विश्वास*
सावंतवाडी-:सावंतवाडी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या काळात भाजपचाच आमदार असणार असून, येणाऱ्या काळात भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार असल्याचा विश्वास आमदार राम कदम यांनी व्यक्त केला आहे.