रेडी गणपती मंदिरात उद्या अंगारकी संकष्टी सोहळा…
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन;भाविकांनी कोरोना नियमाचे पालन करत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन *ð«वेंगुर्ला दि ०१-:* भक्तांच्या हाकेला धावणारा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा मंगळवार २ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यानिमित्त पहाटे ५.३० वा. अभिषेक, सकाळी ६ वा. पूजापाठ,सकाळी ६.३० वा. आरती आदी धार्मिक कार्यक्रम…
