निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरची बदली स्वार्थापोटी

*पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांचा आरोप *💫सावंतवाडी दि.०९-:* निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थानिक एम.बी.बी.एस डॉक्टरची करण्यात आलेली बदली ही स्वार्थापोटी असून तेथील बी.ए.एम.एस डॉक्टरच्या पदावर येणारी गदा लक्षात घेता स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार घडवून आणला असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. सदर…

Read More

व्यवसायाद्वारे महिलांनी आत्मनिर्भर बनून प्रगती साधावी – राजन तेली…

*💫मालवण दि.०९-:* आजच्या युगात पुरुष- महिला असा भेदभाव दिसत नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जात आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, मत्स्योद्योग, पोल्ट्री व्यवसाय आदी व इतर व्यवसायांमध्ये महिलांनाही मोठी संधी निर्माण झाली आहे. यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत महिलांना पाठबळ दिले जाईल. व्यवसायाद्वारे महिलांनी आत्मनिर्भर बनून प्रगती साधावी, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी…

Read More

बांदेश्वर मंदिरात उद्यापासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ….

*💫बांदा दि.०९-:* बांदा येथील स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात बुधवार १० ते १४ मार्च दरम्यान महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे तंतोतंत पालन करुन सोहळा साजरा होणार आहे. उत्सवाची सुरुवात बुधवार १० रोजी रात्री ९ वाजता पालखी प्रदक्षिणाने होणार आहे. गुरूवार ११ रोजी सकाळी सूर्योदयापासून दुसर्‍या दिवशी सुर्योदयापर्यंत अष्टोप्रहर रुद्रावर्तन व अभिषेक होईल….

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागांवर आग्रही…

मालवण नगरपालिका निवडणूक आघाडी म्हणूनच लढणार : प्रदेश चिटणीस व्हिक्टर डांटस *💫मालवण दि.०९-:* राष्ट्रवादी काँग्रेस व  पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग मालवण तालुक्यात आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी जनतेच्या पाठिंब्यावर विजयी होत लोकहिताची कामे करत आहेत. आगामी मालवण पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. चार ते पाच जागांवर…

Read More

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे,..

रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावरही भर द्यावा;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोविड – 19 च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध घेण्यावरही भर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये आज कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात…

Read More

राज्याचा अर्थसंकल्प सिंधुदुर्गाला विकासात्मक पुढे नेणारा

पालकमंत्री उदय सामंत : जिल्हा शासकीय रुग्णालयसाठी भरीव तरतूद ; सिंधुरत्न योजनेसाठी ३०० कोटी : सिंधूदुर्गनगरी ता ९ राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्हा शासकीय रुग्णालयसाठी भरीव तरतूदीसह सिंधु-रत्न योजनेसाठी ३०० कोटिंची तरतूद करण्यात आली आहे. मालवण शासकीय तंत्रनिकेतमध्ये कौशल्य विकाससाठी २५ कोटी रुपये आणि सिंचनसाठी ३०१ कोटी रुपये तसेच शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला ५० कोटी रुपये…

Read More

खासदार विनायक राऊत यांनी घेतली कोरोना लस

लोकसभा सभागृहात घेतली लस *💫कणकवली दि.०९-:* शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिल्ली येथील संसदेच्या आवारातील कोरोना लसीकरण केंद्रात मंगळवारी को-शिल्ड लस घेतली

Read More

महिलांनी स्वतःसाठी स्वप्ने पहावीत

डॉ. सुमेधा नाईक : मालवण मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेचा महिला दिन विशेष कार्यक्रम *💫मालवण दि.०९-:* महिला नेहमीच आपल्या पती, मुले व कुटुंबातील व्यक्तींसाठी स्वप्ने पाहत असतात किंवा त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटत असतात. मात्र महिलांनी स्वतःसाठी स्वतःची स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी मालवण…

Read More

शिक्षक समितीच्या पाठपुराव्यामुळेच २२९ शिक्षकांना वेतनश्रेणी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* प्राथमिक शिक्षकांना 12 वर्षे सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर द्यावयाची वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावांना जिल्हा शिक्षण विभाग व मुख्यकार्यकारीअधिकारी जि प सिंधुदुर्ग यांनी 229 शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर केले असून शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रशासनाने नव्याने मार्च 2021 पर्यंत 12 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव मागितले आहेत. याही…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 180 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 166 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मालवण येथील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा रुग्ण हा…

Read More
You cannot copy content of this page