मनसेच्या तक्रारी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

सत्ताधार्‍यांनी सहकार्य करण्याची गरज : मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर *💫कणकवली दि.१०-:* मनसेच्या तक्रारी नंतर महसूल प्रशासनाने सिलिका आणि नदी, खाड्यांतून होणार्‍या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरू केली आहे. आता या कारवाईला सत्ताधार्‍यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. तसेच जे अधिकारी कारवाई करतात त्यांमध्ये अडथळे न आणता त्यांना कारवाई करु दिली पाहिजे.तरच अवैध वाळू वाहतुकीला लगाम बसेल…

Read More

कणकवली तालुका फोटोग्राफर असोशियनच्यावतीने संजय राणे यांचा सत्कार …

*💫कणकवली दि.१०-:* कणकवली तालुका फोटो अँन्ड व्हिडीओ ग्राफर असोशियनच्या वतीने छायाचित्रकार संजय राणे यांची कणकवली तालुका पत्रकार समितीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला . फोटो अँन्ड व्हिडीओ ग्राफर असोशियनचे उपाध्यक्ष विनायक पारधीये यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी संजय राणे म्हणाले , छायाचित्रकाराच्या रूपाने माझी सचिवपदी निवड…

Read More

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कुणकेश्वर येथे जिओ टॉवरचे उद्या उदघाटन…

महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांची वचनपूर्ती *💫देवगड दि.१०-:* श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील जिओ टॉवरचे उद्घाटन उद्या आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वर येथे जिओची रेंज देऊ असे आश्वासन दिले होते. कुणकेश्वर येथे नेटवर्क समस्या निर्माण झाली होती याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या जवळ नेटवर्क टॉवरची…

Read More

असलदे येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत आचरेकर यांचे दुःखद निधन…

*💫कणकवली दि.१०-:* कणकवली तालुक्यातील असलदे ब्राम्हणदेव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते गणपत विष्णू आचरेकर (वय ७५) यांचे बुधवार दिनांक १० मार्चला रात्री १ ३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते.त्यामुळे असलदे गावावर शोककळा पसरली आहे. गणपत आचरेकर यांचा असलदे गावासह पंचक्रोशीत चांगला लोकसंपर्क होता.अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असायचे….

Read More

*जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध

*अध्यक्षपदी संजय वालावलकर तर सचिव पदी नंदकुमार आयरे यांची निवड* सिंधूदुर्गनगरी ता १० सिंधूदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी संजय वालावलकर तर सचिवपदी नंदकुमार आयरे यांची निवड यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात जिल्हा पत्रकार संघाने नियुक्त केलेले निरीक्षक आनंद लोके व भरत सातोस्कर यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी निवड…

Read More

जिल्हा कॉंग्रेस कमिटीची १३ मार्च ला बैठक

*सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे जिल्हा चिटणीस राजेंद्र मसुरकर यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि..०९-:* ओरोस येथील कॉंग्रेस कार्यालयात १३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हा कॉंग्रेस कमिटीची सभा आयोजित करण्यात आली असून या बैठकीस जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी सदस्य, प्रांतिक प्रतिनिधी, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, आजी माजी खासदार, लोकसभा विधानसभा उमेदवार, माजी जिल्हाध्यक्ष, फ्रंटल विभागाचे व विविध…

Read More

रमेश भाट यांच्यातर्फे मोफत मास्क वाटप

वाहतूक पोलीस प्रवीण सापळे आणि सखाराम भोई यांच्याकडे आज केले सुपूर्द *💫सावंतवाडी दि.१०-:* येथील उद्योजक रमेश भाट यांनी मास्क न वापरणाऱ्या गोर गरीब लोकांना वाटण्यासाठी ट्रॅफिक पोलिस प्रवीण सापळे आणि सखाराम भोई यांच्याकडे आज मास्क सुपूर्द केले आहेत. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असून, खबरदारी म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे रमेश भाट यांनी…

Read More

ओरोस क्रीडा संकुल येथे जिल्हा स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा

प्राथमिक शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने १३ ते १४ मार्च कालावधीत आमदार कपिल पाटील चषकाचे आयोजन *💫सिंधूदुर्गनगरी दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त प्राथमिक शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने आमदार कपिल पाटील चषक २०२१ या जिल्हा स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा १३ ते १४ मार्च २०२१ या कालावधीत ओरोस क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात…

Read More

सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशनच्या माध्यमातून होत असलेले काम प्रशंसनीय

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचे प्रतिपादन; जिल्हा परिषद या उपक्रमाला विधायक सहकार्य करेल* सिंधुदुर्गनगरी, दि. १०: जागरुक नागरिक आणि स्वयंसेवी संस्था स्वत:हून प्रशासनाच्या मदतीला येत असतील तर सर्वसमावेशक विकास अधिक वेगाने होऊ शकेल. ‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या माध्यमातून होत असलेले आरोग्यविषयक काम प्रशंसनीय असून या उपक्रमाला जिल्हा परिषद प्रशासनाचे विधायक सहकार्य राहील….

Read More

महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय काँग्रेस तर्फे अनाथांना आसरा…

_सामाजिक बांधिलकी जोपासत केला महिला दिन साजरा *💫सावंतवाडी दि.०९-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कॉंग्रेस पक्षातर्फे सविता आश्रम अनाव येथे धान्य, बिस्कीट, तसेच नवीन कपडे यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कार्यकारणी सदस्य सौ. विभावरी सुखी, एन.एस.यू.आय. सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष तथा सोशल मीडिया सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष जास्मीन लक्ष्मेश्र्वर, संदीप सुखी आदींच्या…

Read More
You cannot copy content of this page