*आठ दिवसांत त्या रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास ठिय्या आंदोलन

चौकुळ सरपंच सुरेश शेट्ये आणि माजी सरपंच गुलाबराव गावडे यांचा बांधकाम विभागास इशारा *💫आंबोली दि.१२-:* आंबोली चौकुळ, तेरवण, रामघाट रस्ता, तसेच नेनेवाडी रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर असूनही केवळ ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे संबंधित ठेकेदाराने अजूनही सुरू केले नाही. असा आरोप चौकुळ सरपंच सुरेश शेटवे व माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी केला आहे. या रस्त्याची चाळण झाल्याने…

Read More

महाशिवरात्री निमित्त श्री देव रामेश्वराच्या पिंडी भोवती १५ थरांची अक्षतांची महापूजा

मालवण दि प्रतिनिधी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीदिवशी श्री देव रामेश्वराच्या पिंडी भोवती १५ थरांची अक्षतांची (तांदळाची) महापूजा बांधण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारची तांदळाची महापूजा पाहण्यास मिळत नसल्याने रामेश्वर मंदिरातील ही अक्षतांची पूजा लक्ष्यवेधी ठरली आहे मालवण देऊळवाडा येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे पुराण वाचन, कीर्तन, भजने,…

Read More

बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना ४ दिवसाची पोलीस कोठडी

*💫सावंतवाडी दि.१२-:* तालुक्यातील दोन व्यक्तींनी खोटे दागिने देऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित दोन्ही व्यक्तींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायलयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read More

मसुरे आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ…

*💫मालवण दि.१२-:* प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे कोविड १९ लसीकरणाचा शुभारंभ रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जी. प. सदस्या सौ. सरोज परब यांच्या हस्ते करण्यात आला. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवशी ६० वर्षावरील जेष्ठांना लसीकरण करण्यात येणार आहे. ब्लड प्रेशर, मधुमेह असलेल्याना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे. यावेळी वैधकीय अधिकारी डॉ दीप्ती…

Read More

एप्रिल अखेर पर्यंत उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण होणार

कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन* *💫सावंतवाडी दि.१२-:* उपजिल्हा रुग्णालयाचे कॉर्पोरेट लुक देण्याचे रखडलेले काम एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. तशा सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या असल्याचेही त्यानी यावेळी स्पष्ट केले आहे. या कामाबाबत युवक…

Read More

*अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील तरतुदींना सभागृहात मंजुरी

*जिल्हा परिषद वित्त समितीची सभा संपन्न* सिंधुदुर्गनगरी ता १२ जिल्हा परिषद स्वउत्पन्नाचे २०२०-२१ च्या २१ कोटी ५० लाखाच्या अंतिम सुधारित आणि २०२१-२२ च्या मूळ १४ कोटी ५० लाखाच्या मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी आजच्या वित्त समिती सभेत शिफारस करण्यात आली. जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील…

Read More

*गुटखा विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या तीनही संशयित आरोपींचा जामीन मंजूर

*💫सावंतवाडी दि.१२-:* गुटखा विक्री केल्याप्रकरणी अन्न व भेसळ विभागाने ताब्यात घेतलेल्या तीनही संशयित आरोपींना दोन दिवसाची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तीनही संशयित आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी १५ हजाराचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी आरोपींच्या वतीने अँड सुहेब डिंगणकर आणि अँड सागर ठाकूर यांनी काम पाहिले आहे.

Read More

सिंधुदुर्गत 15 मार्च ते 29 मार्च रोजीपर्यंत मनाई आदेश जारी

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.- 12 : जिल्ह्यात होणारे आगामी सण जसे होळी, धुलीवंदन, शब-ए-बारात उत्सवा निमित्ताने आयोजित होणआरे कार्यक्रम, होऊ घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून पूर्व तयारी निमित्त होणोरे कार्यक्रम, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको यासारखी आंदोलने सुरळीत पार पडून कोणताही अनुचीत प्रकार घरू नये. तसेच कोरोना विषाणूच्या…

Read More

मालवणात १४ रोजी बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग कार्यक्रम…

*💫मालवण दि.१२-:* एकता मित्रमंडळ मालवण आणि रोटरी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. १४मार्च रोजी सकाळी १० वाजता बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग Basic Life Support Training (जीवन संजीवनी) हा कार्यक्रम अमेय आनंद देसाई, मालवण यांच्या निवस्थानी आयोजित करण्यात आला आहे. हे ट्रेनिंग कुडाळ येथील गव्हर्नमेंट स्विमिंग कोच प्रवीण सलोकार हे देणार आहेत. आपल्या घरात किंवा…

Read More

…..तरीही कुडाळ-मालवण मतदारसंघातील रस्ते खड्डेमय का?- अमित इब्रामपूरकर

१३० कोटींचे रस्ते जनतेसाठी कि ठेकेदारांकडून मलिदा खाण्यासाठी ? – मनसेचा सवाल *💫मालवण दि.१२-:* १३० कोटी कुडाळ मालवण मतदार संघात आले,विकासकामांसाठी निधी मंजुर झाला अशा प्रकारच्या अनेक घोषणा आता पर्यंत आमदार वैभव नाईक यांनी केल्या. मग अजुनही त्यांच्या कुडाळ-मालवण मतदारसंघातील रस्ते खड्डेमय का?घोषणा केलेले १३० कोटींचे रस्ते जनतेसाठी कि ठेकेदारांकडून मलिदा खाण्यासाठी ? असा सवाल…

Read More
You cannot copy content of this page