Headlines

реиреж рдорд╛рд░реНрдЪ рд░реЛрдЬреА рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рд╣реЛрдгрд╛рд░реА рд╕рдВрдХрд▓реНрдк рдкрд░рд┐рд╖рдж рдХреЛрд░реЛрдирд╛рдореБрд│реЗ рддреВрд░реНрддрд╛рд╕ рд░рджреНрдж…

बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा भूमी संवर्धन समितीची माहिती_* *💫सावंतवाडी दि.१५-:* येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा भूमी संवर्धन समितीने येत्या २० मार्च रोजी सावंतवाडी येथे आयोजित केलेली संकल्प परिषद कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समितीने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. या पत्रकात द म्हटले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एका।खून खटल्यातील आरोपीचे वकील म्हणून आल्या…

Read More

рдХреБрдгрдХреЗрд░реА рдпреЗрдереАрд▓ рд╢рд╣рд░рд╛рд▓рд╛ рдкрд╛рдгреА рдкреБрд░рд╡рдард╛ рдХрд░рдгрд╛рд░реА рдореБрдЦреНрдп рдкрд╛рдИрдк рд▓рд╛рдИрди рдлреБрдЯрд▓реА

शहराचा पाणी पुरवठा बंद:ग्रामस्थानी घेतली नगराध्यक्ष परब यांची भेट;सहकार्य करण्याचे नगराध्यक्षाचे आवाहन *💫सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडी कुणकेरी येथून शहराला पाणी पुरवठा होणारी मुख्य पाईपलाईन अज्ञात व्यक्तीने फोडली असल्याची माहिती अधिकारी भाऊ भिसे यांनी नगराध्यक्ष संजू परब याना दिली आहे. त्यामुळे शहरातील काही प्रभागात पाणी येत नाही आहे. त्यामुळे नागरिकांनचे प्रंचंड हाल होत आहे. त्यामुळे तेथील काही…

Read More

рдЕрддреНрдпрд╛рдзреБрдирд┐рдХ рдЖрдпрд╕реАрдпреВ рдпреБрдирд┐рдЯрдЪрд╛ рд╢рд╛рдирджрд╛рд░ рд▓реЛрдХрд╛рд░реНрдкрдг рд╕реЛрд╣рд│рд╛ рд╕рдВрдкрдиреНрди

*आयुर्वेदिक महाविद्यालयांचे ज्येष्ठ संस्था चालक रमेश पई यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन* *💫सावंतवाडी दि.१५-:* येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील जागेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक आयसीयू युनिटचा लोकार्पण सोहळा आज पार पडला आहे. यावेळी ज्येष्ठ संस्थाचालक रमेश पई यांच्या हस्ते फित कापून या अद्यावत अशा इमर्जन्सी सर्व्हिस उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालय संस्थेचे…

Read More

рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдиреА рдЙрджреНрдпрд╛ рднреЗрдЯ рди рджрд┐рд▓реНрдпрд╛рд╕ рдард┐рдпреНрдпрд╛ рдЖрдВрджреЛрд▓рди

*राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा सावंतवाडी आगार प्रमुखांना इशारा* *💫सावंतवाडी दि.१५-:* राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडी बस स्थानकास भेट दिली होती.परंतु परिवहन मंडळाचा सुरू असलेला अनागोंदी कारभार पाहिल्याने सर्वच पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी सर्व पदाधिकारी आगर प्रमुख वैभव पडोळे यांच्या भेटीसाठी गेले असता. ते न भेटल्याने सर्व पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. यावेळी…

Read More

рдЦрд╛рд╕рджрд╛рд░ рд╡рд┐рдирд╛рдпрдХ рд░рд╛рдКрдд рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдлрд╛рддрд┐рдорд╛ рдХреЙрдирд╡реЗрдЯ рдЖрд╢реНрд░рдорд╛рдд рдЬреАрд╡рдирд╛рд╡рд╢реНрдпрдХ рд╡рд╕реНрддреВрдВрдЪреЗ рд╡рд╛рдЯрдк*

*💫मालवण दि.१५-:* फातिमा कॉनवेट आश्रम येथे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार , लोकप्रिय शिवसेना गटनेते शिवसेना सचिव , मा . श्री . विनायकजी राऊत साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त जीवनावशक वास्तूचे वाटप करण्यात आले , तसेच लहान मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे , शहर प्रमुख बाबी…

Read More

рдХреЗрдгреАрд╡рд╛рдбрд╛ рдирд│рдкрд╛рдгреА рдпреЛрдЬрдиреЗрдЪреЗ рднреВрдорд┐рдкреВрдЬрди

महिलावर्गातून समाधान : काम शिवसेनेच्या माध्यमातून झाल्याचा राजू शेटकर यांचा दावा *💫बांदा दि.१५-:* अनेक वर्षे रखडलेल्या पाडलोस-केणीवाडा नळपाणी योजनेला अखेर मुहूर्त सापडला. भूमिपूजन झाल्याने पाण्यासाठी होणारी महिलांची वणवण थांबणार असून केणीवाडावासियांची तहान आता भागणार असल्याने महिला वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे. केणीवाडा नळपाणी योजनेचे भूमिपूजन सरपंच अक्षरा पाडलोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рд░реЗрд▓реНрд╡реЗ рд╕реНрдерд╛рдирдХрд╛рд╕рдореЛрд░ рджреЛрди рджреБрдЪрд╛рдХреАрдд рд╕рдореЛрд░рд╛рд╕рдореЛрд░ рдзрдбрдХ рд╣реЛрдКрди рдЕрдкрдШрд╛рдд

तीन युवकांसह एक युवती जखमी सावंतवाडी दि: सावंतवाडी रेल्वे स्थानका समोरील रस्त्यावर दोन दुचाकीत समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन युवकांसह एक युवती जखमी झाली. स्थानिकांनी यातील एकाला उपचारासाठी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात तर तीन युवकांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गिरिष खांबल, सचिन पाटकर व अमित नाईक अशी जखमींची नावे असून…

Read More

рдХреБрдбрд╛рд│ рддрд╛рд▓реБрдХрд╛ рднрдВрдбрд╛рд░реА рдордВрдбрд│рд╛рдЪреНрдпрд╛ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рдЧрдЬрд╛рдирди рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рд╡рдб….

*💫कुडाळ दि.१४-:* कुडाळ तालुका भंडारी मंडळाच्या कार्यकारणीची सभा आज रविवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथिल सिद्धिविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे संपन्न झाली. या बैठकीत कुडाळ तालुका भंडारी मंडळाच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.मागील मिट्टीग चे ईतिरुत्त वाचून कायम करण्यात आली.आणि या मिट्टीगमद्धे श्री.गजानन वेंगुर्लेकर यांची कुडाळ तालुका अध्यक्ष…

Read More

*рдХрд╛рдХрд╛рд╡рд░ рдЪрд╛рдХреВрдиреЗ рд╣рд▓реНрд▓рд╛ рдХреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рдкреБрддрдгреНрдпрд╛рд╡рд░ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓

*💫देवगड दि.१४-:* घरगुती कारणावरून काकावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी नाडण पोखरबांव येथील सोनू जनार्दन खरात(३३) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना १४ मार्च रोजी दुपारी १२ वा.सुमारास नाडण पोखरबांव येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नाडण पोखरबांव येथील गंगाराम लक्ष्मण खरात(५०) यांना त्यांच्या राहत्या घराच्या अंगणात त्यांचा पुतण्या सोनू जनार्दन खरात यांनी घरगुती कारणावरून त्याचा हातातील…

Read More

рдЦрд╛рд╕рджрд╛рд░ рд╡рд┐рдирд╛рдпрдХ рд░рд╛рдКрдд рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд рд╡рд┐рд╡рд┐рдз рд╕рд╛рдорд╛рдЬрд┐рдХ рдЙрдкрдХреНрд░рдо…

*💫मालवण दि.१४-:* शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सोमवार १५ मार्च रोजी मालवण शहर व तालुक्यात राबवले जाणार आहेत. अशी माहिती तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी दिली. मालवण शहरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच तालुक्यात सहा जिप मतदारसंघातही सामाजिक कार्यक्रम राबवले जाणार…

Read More
You cannot copy content of this page