…अन्यथा तुम्हाला कार्यालयात बसू देणार नाही
राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आगार प्रमुखांना इशारा* *ð«सावंतवाडी दि.१६-:* राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी आज पुन्हा एकदा सावंतवाडी बस स्थानकास भेट देत आगर प्रमुख वैभव पडोळे यांना घेराव घालत बस स्थानकावर निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत जाब विचारला आहे. यावेळी बस स्थानकावर सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे आगार प्रमुख वैभव पडोळे यांना तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी धारेवर…
